SRT - Saguna Regenerative Technique

The SRT - Saguna Regenerative Technique YouTube channel is a dedicated platform for showcasing the unique method of cultivating rice and related rotation crops without the traditional methods of ploughing, puddling, and transplanting. This technique, known as No-Till or Conservation Agriculture (CA), was developed at Saguna Baug, Neral, Dist. Raigad, Maharashtra, India.

The channel provides valuable insights into this innovative farming technique, demonstrating its practical application and benefits. It serves as a resource for farmers, agricultural scientists, students, and anyone interested in sustainable and regenerative farming practices.

Through its content, the channel aims to promote sustainable agriculture, enhance crop productivity, and contribute to the conservation of the environment.

Contact :
Email : sagunaruralfoundation@gmail.com
Mobile No. +91 9673027975


SRT - Saguna Regenerative Technique

धान में खरपतवार की समस्या से परेशान हैं?

सही समय पर और उचित तरीके से खरपतवार नियंत्रण करके धान की फसल को सुरक्षित रखें, उत्पादन बढ़ाएं और खेती का खर्च कम करें।

धान में प्रभावी खरपतवार नियंत्रण की पूरी जानकारी के लिए यह वीडियो ज़रूर देखें:

🔗 [https://youtu.be/HDA6loV6nPg](https://youtu.be/HDA6loV6nPg)

वीडियो उपयोगी लगे तो इसे लाइक करें और अपने किसान मित्रों के साथ शेयर करें।

#धान #खरपतवारनियंत्रण #धानकीखेती #किसान #खेती #SRT #SagunaRegenerativeTechnique #सततकृषि

1 month ago | [YT] | 34

SRT - Saguna Regenerative Technique

🙏 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

विठ्ठल नामाच्या गजरात भक्ती, आनंद आणि समृद्धीचा हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि भरभराट घेऊन येवो.

शेतकऱ्यांचा विकास, ग्रामीण समृद्धी आणि निसर्गाशी सुसंवाद हेच आमचे ध्येय.

एसआरटी कडून सर्वांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🌿🚩 ज्ञानोबा माऊली तुकाराम! 🚩🌿

1 month ago | [YT] | 121

SRT - Saguna Regenerative Technique

🌱 भूमातेच्या आरोग्यासाठी नांगरणी फायद्याची की तोट्याची?

नांगरणीमुळे मातीची रचना, ओलावा, सेंद्रिय कर्ब आणि जमिनीतील उपयुक्त जीवांवर काय परिणाम होतो?
नांगरणीविरहित Saguna Regenerative Technique (SRT) बद्दल तुमचे मत काय आहे?

💬 तुमचा अनुभव आणि मत कमेंटमध्ये नक्की लिहा.

#SRT #SagunaRegenerativeTechnique #नांगरणी #मातीचेआरोग्य #पुनरुत्पादकशेती #शाश्वतशेती #शेतकरी #NoTillFarming

2 months ago | [YT] | 74

SRT - Saguna Regenerative Technique

“धान्य माणसासाठी, मधला चारा जनावरांसाठी आणि पिकांचे व तणांचे मूळ भूमातेसाठी.” 🌾🌱

हा केवळ एक विचार नाही, तर सगुणा पुनरुत्पादक शेती तंत्राचा (SRT) मूलभूत संदेश आहे. शेतीमधील प्रत्येक घटकाचा योग्य उपयोग करून माणूस, जनावरे आणि माती यांच्यातील नैसर्गिक समतोल टिकवणे हीच शाश्वत शेतीची खरी दिशा आहे.

पिकांची मुळे आणि सेंद्रिय अवशेष जमिनीत राहिल्यामुळे मातीतील जैविक प्रक्रिया, सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचे आरोग्य टिकवण्यास मदत होते. निरोगी माती हीच समृद्ध शेती आणि सक्षम शेतकऱ्याची खरी ताकद आहे.

या विचाराबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा संदेश अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा.

#SagunaRegenerativeTechnique #SRT #SagunaRuralFoundation #पुनरुत्पादकशेती #शाश्वतशेती #निरोगीमाती #मातीचेआरोग्य #भूमाता #शेतकरी #भारतीयशेती #नैसर्गिकशेती #सेंद्रियकर्ब #SoilHealth #RegenerativeAgriculture #SustainableFarming #FarmerAwareness #Agriculture #मराठीशेतकरी

2 months ago | [YT] | 163

SRT - Saguna Regenerative Technique

एस.आर.टी. टीमकडून सर्व शेतकरी बांधवांना श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

#dattajayanti #dattaguru #sagunabaug #dattamandir

9 months ago | [YT] | 56

SRT - Saguna Regenerative Technique

"महाराष्ट्र शासना तर्फे चंद्रशेखर भडसावळे दादांना कृषिरत्न कृषीभूषण पुरस्कार मिळाला होता त्याबद्दल तालुका
कृषी अधिकारी यांनी दादांची भेट घेऊन त्यांना कृषिरत्न कृषीभूषण नावाचे महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले."

#कृषिरत्नकृषीभूषण #महाराष्ट्रशासनाचासन्मान #शेतकरीविकास #कृषीकर्तृत्व #sagunabagneral #sagunaregenerativetechnique

10 months ago | [YT] | 56

SRT - Saguna Regenerative Technique

📸 शेतकरी मेळावा – शून्य मशागत शेती पद्धत (SRT)
असपी कृषी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान आयोजित
प्रमुख अतिथी: कृषिरत्न श्री. चंद्रशेखर भडसावळे, सगुणा बाग, नेरळ 🌾
दिनांक: २ नोव्हेंबर २०२५ | स्थळ: असपी प्रतिष्ठान, पालघर

#SRTSheti #ShunyaMashagatPaddhat #SagunaBagNeral #ChandrashekharBhadsavle #KrushiMelava2025 #ShetkariInspiration

10 months ago | [YT] | 20

SRT - Saguna Regenerative Technique

🌾 शुभ दीपावली!

मातीला आणि श्रमाला वंदन करत, सगुणा रुरल फाउंडेशनतर्फे सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! हा प्रकाशाचा सण आपल्या जीवनात समृद्धी, विपुलता आणि भरभराट घेऊन येवो. आपल्या घरांवर आणि शेतीत आनंदाचा प्रकाश सदैव राहो.

#SagunaRuralFoundation #शेतकरीदिवाळी #दीपावली२०२५

11 months ago (edited) | [YT] | 30

SRT - Saguna Regenerative Technique

Chandrashekhar Dada Bhadsavle’s visit has sparked a wave of excitement — from progressive farmers to the Hon. Agri Minister of Telangana State and the District Collector, everyone has fallen in love with SRT! ❤️
A new chapter of regenerative farming begins in Telangana! 🌱✨

#SrtRevolution #SustainableFarming #telanganaagri #FarmersFirst #chandrashekharbhadsavle #regenerativeagriculture

11 months ago | [YT] | 25