SARVODAYA ACADEMY ( सर्वोदय )

UPSC | MPSC |ENGINEERING SERVICES| MES | FOREST | AGRICULTURE | COMBINE GROUP B & C | DEFENCE SERVICES | BANKING | RRB | SSC | STATE SERIVES | DIRECT RECRUITMENT अशा सर्व परीक्षांसाठी आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या हितासाठी सदैव तत्परपणे कार्य करत राहणे हाच एक उद्देश आहे आपल्या सर्वोदय एड्युकेशन प्लॅटफॉर्म च्या युट्युब चॅनेलचा.
स्पर्धा परीक्षेच्या या प्रवासामध्ये कसल्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधा:

भैरव माळी (9096006353)


SARVODAYA ACADEMY ( सर्वोदय )

कोणत्याही विषयाची बॅच आता 19 रुपयात ही ऑफर आज आणि उद्या साठीच लागू आहे . या सर्व बॅचेस लाईव्ह तसेच record असतील Hey check out OFFICIAL Sarvodaya Academy App at: play.google.com/store/apps/details?id=com.sarvoday…

2 years ago | [YT] | 26

SARVODAYA ACADEMY ( सर्वोदय )

आपल्या सर्वोदय परिवारातील प्रमुख मार्गदर्शक आणि संचालक भैरव माळी सरांचा विवाहसोहळा 21 डिसेंबर 2023 रोजी नियोजित आहे, आपण सहपरिवार उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात, हे आग्रहाचे निमंत्रण.

टीप : 1) वेळ आणि पत्ता खालील पत्रिकेत दिलेला आहे
2) या कार्यात गुंतलेले असल्याने विज्ञान स्टेट बोर्ड सिरीज काही काळापुरती स्थगित आहे, ती लवकरच सुरू होईल.

2 years ago | [YT] | 13

SARVODAYA ACADEMY ( सर्वोदय )

आधुनिक भारत इतिहास बॅच 60% off वर्ल्ड कप फायनल निमित्त ऑफर, संपर्क 9604572804

2 years ago (edited) | [YT] | 16

SARVODAYA ACADEMY ( सर्वोदय )

12 व 13 फेब्रुवारी रोजी ठीक 9 वाजता Lecture सुरू होईल.

4 years ago | [YT] | 2

SARVODAYA ACADEMY ( सर्वोदय )

26 फेब्रुवारी: संयुक्त पूर्व परीक्षा गट ब

अर्थव्यवस्था Revision Series

🥇 जे विद्यार्थी पुण्यात येऊन क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची PSI, STI किंवा ASO बनण्याची जिद्द आणि चिकाटी आहे, खास त्यांच्यासाठी मोफत अर्थव्यवस्था REVISION Series Youtube Channel वर.

👉 YouTube link: youtube.com/channel/UC6o4o7Td...

लवकरात लवकर चॅनेल Subscribe करा, नंतर ते Private केले जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क: 9689665611

4 years ago | [YT] | 26

SARVODAYA ACADEMY ( सर्वोदय )

राज्यसेवा, संयुक्त गट ब व क परीक्षांसाठी
Contact: 9689665611

4 years ago | [YT] | 11

SARVODAYA ACADEMY ( सर्वोदय )

Group C परीक्षा मध्ये झालेल्या बदलांचा अर्थ:

✳️ मुख्य परीक्षेनंतर टायपिंग ची टेस्ट Qualify स्वरुपात असेल.
✳️ म्हणजे टायपिंग मध्ये तुम्हाला Qualify एवढे गुण मिळाले तरच तुम्हाला पोस्ट मिळू शकते अन्यथा नाही.
✳️ टायपिंग सर्टिफिकेट फार्म भरताना कंपलसरी लागणार आहे.
✳️ हा निर्णय येणाऱ्या गट क साठी लागू असेल.
जुने माशीनवरील प्रमाणपत्र हे परीक्षेसाठी ग्राह्य असणार आहे

4 years ago | [YT] | 13