5 Minute English

नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे, इंग्रजी भाषेतून बोलण्यासाठी नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी बनवले आहेत. जर आपल्या मातृभाषेवर आपली चांगली पकड असेल, तर आपण जगातील कोणतीही भाषा शिकू शकतो,
हा भाषेचा सिद्धांत आहे. आपल्याला इंग्रजी बोलता यावं यासाठी जितक्या सोप्या पद्धतीने सांगता येईल तितक्याच सोप्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आपण सर्वांनी जरूर व्हिडिओ पहावेत. आपल्या मनातील इंग्रजीची भीती घालवणे व इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे हाच उद्देश आहे.

-दिनेश महाले.
MA (English) BEd; DEd.
CTET Paper 1 and CTET Paper 2 Qualified.
TET Paper 1 and TET Paper 2 Qualified.
Teaching Experience: 15 Years.

📞Call or Whatsapp 📲: 9272607252


5 Minute English

"मी रस्त्यात आहे" हे वाक्य इंग्लिश मध्ये कसे बोलाल?

4 months ago | [YT] | 4

5 Minute English

खालील वाक्य इंग्रजी मध्ये कसे बोलाल?

"त्याने ते पुस्तक माझ्यासमोर त्याला दिले होते."

5 months ago | [YT] | 16

5 Minute English

पुढील वाक्याचे इंग्लिश मध्ये भाषांतर करा.

तू त्याला का नाही सांगितले?

9 months ago | [YT] | 14

5 Minute English

ऑनलाइन इंग्लिश स्पीकिंग कोर्स जॉईन करण्यासाठी पुढील नंबर वर संपर्क करावा: 9272607252

1] A B C D पासून सुद्धा शिकवण्यात येईल.
2] इंग्लिश बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे
3] विविध ऍक्टिव्हिटीज जसे, रोल प्ले, चर्चासत्र, प्रश्न उत्तरे, मुलाखत, स्वपरिचय, यातून हसत खेळत व आनंददायी अनुभव.
4] कोर्स कालावधी: 3 महिने.
5] सहज व सोप्या भाषेत स्पष्टीकरण.
6] कोर्स फी ₹ 5000.
7] कालावधी: सोमवार ते शुक्रवार दररोज एक तास

9 months ago (edited) | [YT] | 7

5 Minute English

Choose the correct word from given options.

________of my friends are coming to the party.

11 months ago | [YT] | 9

5 Minute English

पुढील वाक्य इंग्लिश मध्ये कसे बोलाल?, योग्य पर्याय निवडा

"तू काहीही करू शकतो."

11 months ago | [YT] | 10

5 Minute English

विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए....
लेकिन...
संकल्प एक ही काफी है मंजिल तक जाने के लिए...

1 year ago (edited) | [YT] | 13

5 Minute English

पुढील वाक्य इंग्रजीत कसे बोलाल?

चला आज खेळायला जाऊ या.

1 year ago | [YT] | 7

5 Minute English

तू त्याला सांगितलं का?
Tu tyala sangitl ka?

1 year ago | [YT] | 7

5 Minute English

‪@5MinuteEnglish2223‬
पुढीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?
Which of the following is the correct passive voice of the following sentence.

Open the door.

1 year ago | [YT] | 8