आपला पालकत्वाचा प्रवास सोपा आणि सुंदर कसा करता येईल हाच आमचा प्रयत्न आहे. त्याच बरोबर "Mom Journey with Renuka series " मध्ये वेगवेगळ्या आईची मुलाखत घेऊन त्यांचा प्रवास जाणून घेत असतो.
नमस्कार मैत्रीनींनो, हे फोटोज मला नेहमी आठवण करून देतात की बाळंतपणात मला माहेरी कीती आराम मिळाला. मेव्याचे लाडू खाऊन आणि मनसोक्त आराम करुन वजन जरी वाढले असेल तरी चेहऱ्यावर चे समाधान काही लपत नव्हते. तर तुम्ही सुध्दा बाळंतपणासाठी गेल्या असाल तर आराम करा आणी स्वताची काळजी घ्या. By take care🙏🌹🙏
VRFAMILYMOM
1 year ago | [YT] | 0
View 1 reply
VRFAMILYMOM
महाराष्ट्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
VRFAMILYMOM
नमस्कार मैत्रीनींनो, हे फोटोज मला नेहमी आठवण करून देतात की बाळंतपणात मला माहेरी कीती आराम मिळाला. मेव्याचे लाडू खाऊन आणि मनसोक्त आराम करुन वजन जरी वाढले असेल तरी चेहऱ्यावर चे समाधान काही लपत नव्हते. तर तुम्ही सुध्दा बाळंतपणासाठी गेल्या असाल तर आराम करा आणी स्वताची काळजी घ्या. By take care🙏🌹🙏
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
VRFAMILYMOM
प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभा असणाऱ्या तसेच सुख दुखात साश देणाऱ्या माझ्या पतीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.....
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
VRFAMILYMOM
https://youtu.be/YMrW8IKbkro
Mom journey with Renuka मध्ये New video नक्की बघा.........
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
VRFAMILYMOM
मराठी नुतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
VRFAMILYMOM
माझ्या सगळ्या मैत्रीनींना women, s day च्या खुप खुप शुभेच्छा.
2 years ago | [YT] | 5
View 1 reply
VRFAMILYMOM
https://youtu.be/zoq1OwNHamI
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
VRFAMILYMOM
आपल्या" Mom journey with Renuka " मध्ये Next पाहुण्या कोणत्या आवडेल ?
Suggestion please?
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
VRFAMILYMOM
Latest video on our channel
https://youtu.be/AvcKfLOqlP8
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Load more