Swarajya Maharashtra

हे 'स्वराज्य' संघटनेचे अधिकृत YouTube चॅनेल आहे. स्वराज्य आणि स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्याशी संबंधित बातम्या, पत्रकार परिषदा, न्यूज बाइट्स, परिपत्रके, अधिसूचना, महत्त्वाचे कार्यक्रम, मोहिमा यांचे प्रसारण येथे केले जाते.

This is the official YouTube channel of the 'Swarajya' organization. News, press conferences, news bytes, circulars, notifications, important programs, campaigns related to Swarajya and Swarajyapramukh Chhatrapati Sambhaji Raje are broadcasted here.


Swarajya Maharashtra

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजे 🚩

11 months ago | [YT] | 305

Swarajya Maharashtra

मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या माझ्या वाढदिनी मी देशाबाहेर असल्याने आपणा सर्वांस भेटण्यास उपस्थित राहू शकणार नाही, याबद्दल खेद आहे.

सोशल मीडिया, मेसेज व समाजोपयोगी कार्यांतून दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा माझ्यासाठी निश्चितच अनमोल आहेत…

- युवराज संभाजीराजे छत्रपती

11 months ago | [YT] | 187

Swarajya Maharashtra

छत्रपती संभाजी राजे | महाराष्ट्र स्वराज्य पक्ष 🚩

1 year ago | [YT] | 492

Swarajya Maharashtra

स्वराज्य पक्षाचे पुणे कँटोन्मेंट मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री यशवंत नडगम यांच्या प्रचारार्थ पुणे रेसकोर्स येथे स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधला व पुना क्लब येथे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन केले. तसेच, घोरपडी येथे पदयात्रेत सहभागी झाले.

पुण्यासारख्या शहरी भागात देखील स्वराज्य पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असून पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून स्वराज्य पक्षाचे उमेदवार श्री यशवंत नडगम मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला आहे.

#स्वराज्य #परिवर्तन_महाशक्ती

1 year ago | [YT] | 202

Swarajya Maharashtra

वंचित व उपेक्षित समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सामूहिक भूमिका | महाराष्ट्र स्वराज्य पक्ष 🚩

1 year ago | [YT] | 231

Swarajya Maharashtra

जे इतरांना जमलं नाही ते तुम्ही करून दाखवा...

1 year ago | [YT] | 96

Swarajya Maharashtra

शेतकऱ्यांना कर्जमाफी

1 year ago | [YT] | 98