Welcome To My Channel..
महाराष्ट्रातील आणि देशातील राजकारणातील ताज्या घडामोडी, नेत्यांचे भाषण, स्टेटमेंट्स आणि महत्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील या चॅनलवर.
नवीन नेत्यांचे व्हिडिओ, वायरल क्लिप्स, राजकीय विश्लेषण आणि जनतेशी संबंधित मुद्दे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो.तसेच शासनाचे शेतकरी हिताचे निर्णय, Gr योजना, csc चे कामे, संगणकाचे काम हे सर्व आम्ही तुम्हला दाखवतो..👍
👉 सत्य, वेग आणि विश्वास — हाच आमचा उद्देश!
📌 Channel ला Subscribe करा आणि Bell Icon दाबा, कारण इथे मिळेल प्रत्येक अपडेट सर्वात आधी!”**


Mr.Shubham Patil

आज दादाला जाऊन 2 महिने पूर्ण झाले....💐💐

1 month ago | [YT] | 41

Mr.Shubham Patil

रयतेचे राजे..।शिवजन्मोत्सव च्या सर्व शिवभक्तना हार्दिक शुभेच्छा

2 months ago | [YT] | 8

Mr.Shubham Patil

भावपूर्ण श्रद्धांजली दादा
महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा काळा दिवस
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐

2 months ago | [YT] | 5