school education tube channel for all students.
नमस्कार मित्रांनो, मी सतिश शिंगाडे (Satish Shingade) आपल्या हक्काच्या School Education या शैक्षणिक youtube चॅनेल वर स्वागत करतो. 🙏
मित्रांनो, NMMS, NTS, MTSE आणि नवोदय परीक्षांची तयारी कशी करायची? अभ्यासक्रम, पाठ्यक्रम (syllabus), नोट्स, नमुना प्रश्नपत्रिका, प्रश्न आणि उत्तरे, मागील प्रश्नपत्रिका इत्यादींचा समावेश या विडिओ चॅनेल मध्ये करण्यात आला आहे.
मित्रांनो, मी या चॅनेल च्या माध्यमातून विविध शिष्यवृत्ती तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सोप्या पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आपल्या सहकार्याने माझे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. माझा विश्वास आहे की कोणतीही परीक्षा कठीण नाही. आपण प्रयत्न न केल्याने ती कठीण होत जाते. मी या माध्यमातून प्रत्येक परीक्षा सोपी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
तसेच lock down च्या काळात शाळा बंद असली तरी मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न करीत आहे आणि मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करून घेत आहे.
नामा exam by shingade sir.


School Education

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏🏻
तुम्हा सर्वांना उद्याला होणाऱ्या NMMS परीक्षेसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐
आपण केलेल्या प्रयत्नांना या परीक्षेत तुम्हाला यश प्राप्त होवो, हिच सदिच्छा...
उद्याला होणाऱ्या पेपर वर उद्याला सायंकाळी संभाव्य उत्तरसूची याच YouTube चॅनेल वर मिळेल.
यासाठी आपण तयार आहात का? Comment करून सांगा. तसेच आज कोणत्या घटकावर व्हिडिओ हवा, तेही सांगा.

1 month ago | [YT] | 11

School Education

NMMS परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिप 48000 ₹ वरून 60000 रुपये झाली पाहिजे की नाही? आपणास काय वाटते?

1 month ago | [YT] | 8