टेक्निकल गणेश यूट्यूब चॅनेल**

आपल्या सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे! येथे आपण विविध सरकारी योजनांची माहिती, त्यांच्या लाभांचा विस्तार आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल जाणून घेऊ शकता. आमचा उद्देश आपल्याला योग्य माहिती देणे आहे जेणेकरून आपण या योजनांचा अधिकतम लाभ घेऊ शकता.येथे आपण विविध सरकारी योजनांची माहिती,शेतकरी योजनांची माहिती,नोकरीआणि अर्ज प्रक्रिया याबद्दल जाणून घेऊ शकता.आमचा उद्देश आपल्याला योग्य माहिती देणे आहे

या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
- मोबाईल विषयी टेक्निकल गोष्टी
_लैपटॉप कंप्यूटर विषयी टेक्निकल गोष्टी प्रॉब्लम सॉल्व
- नवीनतम सरकारी योजनांची माहिती
- योजनांच्या अर्ज प्रक्रियेची मार्गदर्शिका
- लाभार्थ्यांच्या अनुभवांची कथां
- थेट प्रश्नोत्तर सत्र

आमच्यासोबत रहा आणि सरकारी योजनांच्या अद्यतनांबद्दल माहिती मिळवा. *सब्सक्राइब करा

या वेतिरिक्त माहितीसाठी आमच्या टेलीग्राफ व्हॉट्सअप चैनल ला फॉलो करा धन्यवाद 👏

Business development consultant use contact

Shirsatganesh22955@gmail.com


technical ganesh

Onion chapter 2k25-26 Sp agro plantomate onion 🧅 plantor machine

1 day ago | [YT] | 13

technical ganesh

गावातील शेतकरी बंधू ना प्रमाणित बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन!* 🌱

🗓 उन्हाळी हंगाम 2025 साठी भुईमूग व तीळ बियाण्यांसाठी अर्ज सुरू झाले आहेत.
🍀 *उपलब्ध पिके*

➡️ तेलबिया पिके: भुईमूग, तीळ

🎯 *भुईमूग, तीळ यांसाठी 100% अनुदानावर बियाणे!*

💻 *अर्ज
MAHA DBT

📝 अर्ज करताना:
सेतू सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करावा..
🔰 Agristack नोंदणी आवश्यक ✅

🔰 अर्जाची अंतिम तारीखपूर्वी करा, कारण FCFS (पहिला अर्ज करणारा - प्रथम सेवा) तत्त्वावर निवड केली जाईल.
📣 कृषी विभागाचं आवाहन – अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा!

1 day ago | [YT] | 4

technical ganesh

पात्र महिलांनी उज्वला ३.० योजनेचा लाभ घ्यावा ऑनलाइन अर्ज भरणे चालू आहे

5 days ago (edited) | [YT] | 6

technical ganesh

पिक विमा योजनेत बदल लवकर आपल्या चैनल वर पूर्ण व्हिडिओ

3 weeks ago | [YT] | 6

technical ganesh

PM Kisan 21st instalment credit पी एम किसान सन्मान निधी २१ वा हफ्ता udya १९ तारखेला जमा होणार

3 weeks ago | [YT] | 8

technical ganesh

🤳 *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC मुदतवाढ!*

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी e-KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या.

परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.

3 weeks ago | [YT] | 6

technical ganesh

👆 *अतिवृष्टी अनुदान बाबत शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन*

4 weeks ago | [YT] | 7

technical ganesh

🧑‍💻 *PM किसान सन्मान निधी 2000 रुपयाचा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी येणार आहे.*🙏

4 weeks ago | [YT] | 8

technical ganesh

टेक्निकल गणेश यूट्यूब चॅनेल**

आपल्या सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे! येथे आपण विविध सरकारी योजनांची माहिती, त्यांच्या लाभांचा विस्तार आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल जाणून घेऊ शकता. आमचा उद्देश आपल्याला योग्य माहिती देणे आहे जेणेकरून आपण या योजनांचा अधिकतम लाभ घेऊ शकता.येथे आपण विविध सरकारी योजनांची माहिती,शेतकरी योजनांची माहिती,नोकरीआणि अर्ज प्रक्रिया याबद्दल जाणून घेऊ शकता.आमचा उद्देश आपल्याला योग्य माहिती देणे आहे

या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
- नवीनतम सरकारी योजनांची माहिती
- योजनांच्या अर्ज प्रक्रियेची मार्गदर्शिका
- लाभार्थ्यांच्या अनुभवांची कथां
- थेट प्रश्नोत्तर सत्र

आमच्यासोबत रहा आणि सरकारी योजनांच्या अद्यतनांबद्दल माहिती
मिळवा. *सब्सक्राइब करा

1 year ago | [YT] | 11