लढवय्ये कम्युनिस्ट नेते, बंगालचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड ज्योती बसू (ज्योतीदा) यांना स्मृतिदिनी क्रांतिकारी अभिवादन !
कम्युनिस्ट चळवळीतील महान झुंजार नेते कॉम्रेड ज्योती बसू हे बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री होते. देशातील हा आजवरचा विक्रम आहे. डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये १९७७ ते २०११ असे सलग ३४ वर्षे सत्ता होती. त्या सरकारचे त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ नेतृत्व केले.
एका उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेले कॉम्रेड ज्योतीदा यांनी कम्युनिस्ट चळवळीत दाखल झाल्यानंतर प्रचंड त्याग केला. आपली संपूर्ण जमीन त्यांनी गरिब लोकांना दान केली. आपल्या विचारांना कृतीची जोड देण्यात त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. कम्युनिस्ट चळवळीला बंगालच्या जनमाणसात स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. देशात जमीन सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर बंगालमध्ये सर्वाधिक जमीनचे फेरवाटप करण्यात आले, ते कॉम्रेड ज्योतीदा यांच्याच नेतृत्त्वात. कॉम्रेड ज्योतीदा यांचे योगदान चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याला मार्गदर्शक आहे.
आज १७ जानेवारी कॉम्रेड ज्योतीदा यांचा स्मृति दिवस. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतिस क्रांतिकारी अभिवादन !
Bhumiputra
#5yearsofNEP2020
Destruction of Reason
SFI
All India Seminar on Distortion of History and Science
HKS Surjeet Bhawan
Speaker : Gauhar Raza
(Former Chief Scientist at CSIR- NISCAIR)
7 hours ago | [YT] | 7
View 0 replies
Bhumiputra
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चा पायी लॉंग मार्च
8 hours ago | [YT] | 29
View 0 replies
Bhumiputra
#5yearsofNEP2020
Destruction of Reason
SFI
All India Seminar on Distortion of History and Science
HKS Surjeet Bhawan
Speaker: Dr Ram Puniyani
(Former Professor,IIT Bombay)
9 hours ago | [YT] | 11
View 0 replies
Bhumiputra
लढवय्ये कम्युनिस्ट नेते, बंगालचे माजी मुख्यमंत्री कॉम्रेड ज्योती बसू (ज्योतीदा) यांना स्मृतिदिनी क्रांतिकारी अभिवादन !
कम्युनिस्ट चळवळीतील महान झुंजार नेते कॉम्रेड ज्योती बसू हे बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री होते. देशातील हा आजवरचा विक्रम आहे. डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये १९७७ ते २०११ असे सलग ३४ वर्षे सत्ता होती. त्या सरकारचे त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ नेतृत्व केले.
एका उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेले कॉम्रेड ज्योतीदा यांनी कम्युनिस्ट चळवळीत दाखल झाल्यानंतर प्रचंड त्याग केला. आपली संपूर्ण जमीन त्यांनी गरिब लोकांना दान केली. आपल्या विचारांना कृतीची जोड देण्यात त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. कम्युनिस्ट चळवळीला बंगालच्या जनमाणसात स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. देशात जमीन सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर बंगालमध्ये सर्वाधिक जमीनचे फेरवाटप करण्यात आले, ते कॉम्रेड ज्योतीदा यांच्याच नेतृत्त्वात. कॉम्रेड ज्योतीदा यांचे योगदान चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याला मार्गदर्शक आहे.
आज १७ जानेवारी कॉम्रेड ज्योतीदा यांचा स्मृति दिवस. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतिस क्रांतिकारी अभिवादन !
कॉम्रेड ज्योती बसू अमर रहे !
#Revolutionary_Salute_To_Comrade_Jyoti_Basu
#Communist
#SFI_Maharashtra
10 hours ago | [YT] | 23
View 0 replies
Bhumiputra
किसान आंदोलनाच्या ऐतिहासिक विजयाची ५ वर्षे
11 hours ago | [YT] | 11
View 0 replies
Bhumiputra
रोहित वेमुला
13 hours ago | [YT] | 13
View 0 replies
Bhumiputra
लाल सलाम!
14 hours ago | [YT] | 9
View 0 replies
Bhumiputra
जय भीम, लाल सलाम!
15 hours ago | [YT] | 13
View 0 replies
Bhumiputra
डॉ. द्वारकानाथ कोटणीस
16 hours ago | [YT] | 30
View 0 replies
Bhumiputra
जनशक्तीची प्रकाशने
17 hours ago | [YT] | 9
View 0 replies
Load more