नमस्कार शेतकरी बांधवांनो 🙏
मी आकाश होंडे (Akash Honde)
या चॅनेलवर तुम्हाला
🚜 ट्रॅक्टर माहिती
⚙️ पॉवर टिलर
🌾 शेती अवजारे
💰 किंमत, रिव्ह्यू आणि प्रत्यक्ष कामाचे व्हिडिओ
संपूर्ण माहिती मराठीत मिळेल.

👉 नवीन शेती अपडेटसाठी Subscribe करा
🙏 तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद कायम असू द्या



Akash Honde

DV20 marine engine diesel operated crank case

6 months ago | [YT] | 5

Akash Honde

नमस्कार मित्रांनो आपल्या साठी खूप आनंदाची बातमी आहे
किर्लोस्कर कंपनी चे dealer development च काम चालू आहे कोणला जर dealerships ची नियम व अटी ची महिती हवी असेल तर खालील number वर call करा
8956347202

3 years ago | [YT] | 102

Akash Honde

आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे एक वेळ भेट द्या

3 years ago | [YT] | 18

Akash Honde

नमस्कार शेतकरी बांधवांनो भारतातले सर्वात मोठे कृषी प्रदर्शन दिनांक 23/03/2022 ते 27/03/2022 रोजी मोशी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे भरवण्यात आले आहे सर्वांनी आवर्जून भेट द्यावी जय जवान जय किसान

3 years ago (edited) | [YT] | 9

Akash Honde

Mahindra arjun 555 di tractor full information

4 years ago | [YT] | 6

Akash Honde

शेतकरी बांधवांनो मी नवीन फेसबुक पेज तयार केले आहे रॉयल फार्मर या नावाने तरी लाईक आणि फॉलो करा तुमचा आशीर्वाद कायम असाच राहू द्या धन्यवाद
Link
www.facebook.com/Royal-Farmar...

4 years ago (edited) | [YT] | 9

Akash Honde

शेतकरी बांधवांनो महिंद्रा कंपनी चा अर्जुन 555 di 50 hp ट्रॅक्टर कसा आहे कंमेंट मध्ये सांगा

4 years ago | [YT] | 15

Akash Honde

शेतकरी मित्रांनो solis कंपनीचा मिनी ट्रॅक्टर कसा आहे कमेंट मध्ये सांगा

4 years ago | [YT] | 34

Akash Honde

शेतकरी बांधवांनो नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे
Soils कंपनी चा ट्रॅक्टर 50 hp चा
व्हिडिओ पहा आणि like करा धन्यवाद
जय जवान जय किसान
https://youtu.be/pNgR5OjZ0fQ

4 years ago | [YT] | 22

Akash Honde

Kirloskar Power Tiller 15 HP performance

4 years ago | [YT] | 21