IIB Career Institute is a leading coaching institute dedicated to preparing students for medical entrance examinations. Established in 1999, IIB has earned a strong reputation for excellence in training aspirants for NEET, JEE, MHT-CET, and Foundation (6th,7th,8th,9th, 10th) courses.
What sets IIB apart is its specialized team of professional doctors and Engineers , making it one of the few institutes in Maharashtra exclusively focused on medical coaching & Engineering. Unlike conventional coaching centers, IIB stands as a pioneer in its domain, delivering exceptional results through a proven academic approach.
With a remarkable legacy of nurturing 18000+ successful medical professionals over the years, IIB has become a trusted name among aspirants across India. The institute was founded with a clear mission: to guide and empower students on their journey toward a career in medicine through structured learning and expert mentorship.

IIB

मोठ्या भावाकडून छोट्या भावाने प्रेरणा घेतल्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील… पण छोट्या भावाकडून मोठ्या भावाने प्रेरणा घेतल्याची गोष्ट कदाचित कधीच ऐकली नसेल. होय… ही गोष्ट अगदी खरी आहे.

Link: https://youtu.be/Zd9QDBa7tF8

ही आहे IIB चे विद्यार्थी विशाल भिसे आणि आनंदा भिसे या सख्या भावांची प्रेरणादायी यशोगाथा.

ReNEET 2026 मध्ये धाकटा भाऊ विशाल भिसेने 662 गुण, तर मोठा भाऊ आनंदा भिसेने 619 गुण मिळवत MBBS प्रवेशाच्या दिशेने दमदार झेप घेतली.

3 hours ago | [YT] | 19

IIB

मोठ्या भावाकडून छोट्या भावाने प्रेरणा घेतल्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील… पण छोट्या भावाकडून मोठ्या भावाने प्रेरणा घेतल्याची गोष्ट कदाचित कधीच ऐकली नसेल. होय… ही गोष्ट अगदी खरी आहे.

ही आहे IIB चे विद्यार्थी विशाल भिसे आणि आनंदा भिसे या सख्या भावांची प्रेरणादायी यशोगाथा.

ReNEET 2026 मध्ये धाकटा भाऊ विशाल भिसेने 662 गुण, तर मोठा भाऊ आनंदा भिसेने 619 गुण मिळवत MBBS प्रवेशाच्या दिशेने दमदार झेप घेतली.

विशालचं स्वप्न, त्याची जिद्द आणि त्याची मेहनत पाहून आनंदाने आयुष्यातील एक कठीण निर्णय घेतला. स्वतःचं B.Sc. शिक्षण थांबवलं... पुन्हा एकदा सुरुवात केली... आणि लहान भावासोबत डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं.

काही नाती शब्दांनी व्यक्त होत नाहीत... ती त्यागातून दिसतात.
कधी मोठा भाऊ हात धरून पुढे घेऊन जातो... तर कधी धाकटा भाऊच मोठ्या भावाला पुन्हा स्वप्न पाहायला शिकवतो.

4 hours ago | [YT] | 31

IIB

IIB — where dreams turn into success stories. 🩺🏆

Link: https://youtu.be/1ZePKiBsRvo

2 days ago | [YT] | 31

IIB

🏆 23+ विद्यार्थ्यांची भारतातील सर्वोच्च AIIMS मध्ये निवड!

मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर IIB च्या 23+ विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वोच्च AIIMS मध्ये प्रवेश मिळवला! 🩺✨

ही केवळ निवड नाही, तर त्यांच्या स्वप्नांना मिळालेली एक मोठी उंची आहे! ❤️

IIB परिवाराकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉

#IIB #AIIMS #NEET2026 #NEETSuccess #IIBSuccess #FutureDoctors #MedicalAspirants #NEETAspirants

3 days ago | [YT] | 143

IIB

🏆 23+ विद्यार्थ्यांची भारतातील सर्वोच्च AIIMS मध्ये निवड! 🇮🇳

मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर IIB च्या 22+ विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वोच्च AIIMS मध्ये प्रवेश मिळवला! 🩺✨

ही केवळ निवड नाही, तर त्यांच्या स्वप्नांना मिळालेली एक मोठी उंची आहे! ❤️

IIB परिवाराकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉

#IIB #AIIMS #NEET2026 #NEETSuccess #IIBSuccess #FutureDoctors #MedicalAspirants #NEETAspirants

3 days ago (edited) | [YT] | 119

IIB

🏆 23+ विद्यार्थ्यांची भारतातील सर्वोच्च AIIMS मध्ये निवड!

मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर IIB च्या 22+ विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वोच्च AIIMS मध्ये प्रवेश मिळवला! 🩺✨

ही केवळ निवड नाही, तर त्यांच्या स्वप्नांना मिळालेली एक मोठी उंची आहे! ❤️

IIB परिवाराकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉

#IIB #AIIMS #NEET2026 #NEETSuccess #IIBSuccess #FutureDoctors #MedicalAspirants #NEETAspirants

3 days ago (edited) | [YT] | 90

3 days ago (edited) | [YT] | 76

IIB

🌿 श्रावण मासारंभ 🌿
भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा पवित्र महिना! 🕉️

हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि मंगलमय मानला जातो. भगवान शिवाची आराधना, उपवास, पूजा आणि विविध धार्मिक परंपरांमुळे या महिन्याला विशेष महत्त्व आहे.

🔱 श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व :
* श्रावण सोमवारला भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते.
* शिवलिंगावर जलाभिषेक व बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे.
* भक्ती, संयम आणि आत्मचिंतनासाठी हा महिना महत्त्वाचा मानला जातो.
* श्रावणात विविध सण व धार्मिक उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात.
* निसर्गाच्या बहरामुळे श्रावण महिना आनंद, नवचैतन्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. 🌱

🙏 या पवित्र श्रावण मासाच्या प्रारंभी आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

IIB परिवाराकडून श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🕉️

#श्रावणमासारंभ #श्रावण #श्रावणमहिना #हरहरमहादेव #शिवभक्ती #श्रावणसोमवार #IIB #महाराष्ट्र #भारतीयसंस्कृती #शुभेच्छा

1 week ago | [YT] | 56

IIB

https://youtu.be/j3ZP9TYyaVs?si=G8Nkn...

Two Years of PEEPAL 🌿🎬

Released on 15 August 2024, PEEPAL has grown from a heartfelt story into a remarkable journey—reaching audiences, earning appreciation, and receiving 194+ awards along the way. 🏆❤️

15 August 2024 – 15 August 2026

A story that took root two years ago…
continues to grow, inspire, and touch hearts. 🌱✨

#Peepal #2YearsOfPeepal #194PlusAwards #ShortFilm #IndianCinema #FilmJourney #TwoYearsOfPeepal

1 week ago | [YT] | 32