Mandar Ambokar Vlogs

Hello everyone.
This is Mandar Ambokar Ambokar

This channel manage by { Mandar Ambokar }

Mandar Ambokar Vlogs is the Marathi Youtube Channel. Which shows all videos in Marathi Language which is
Maharashtra's Local Language.

My channel is all about trekking, travel, lifestyle, explore new places. I am based (Mira Road) Thane Maharashtra.
Subscribe my channel you will enjoy some amazing content on a regular bases

If you want to collaborate Dm us on Instagram, or Email us -
mandarambokar70@gmail.com


सर्वांना नमस्कार.
मी मंदार आंबोकर आंबोकर

हे चॅनल ♥️{ मंदार आंबोकर स्वतःव्यवस्थापित करतात }

मंदार आंबोकर व्लॉग हे मराठी युट्युब चॅनल आहे. जे मराठी भाषेतील सर्व व्हिडिओ दाखवते
महाराष्ट्राची स्थानिक भाषा.

आमचे चॅनल ट्रेकिंग, प्रवास, जीवनशैली, नवीन ठिकाणे एक्सप्लोर करण्याबद्दल आहे. आम्ही (मीरा रोड) ठाणे महाराष्ट्र मुंबईत राहतो
आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या तुम्हाला नियमितपणे काही आश्चर्यकारक सामग्रीचा आनंद मिळेल .



Mandar Ambokar Vlogs

नमस्कार मित्रांनो चार दिवस झाले व्हिडिओ टाकला नाहीये तुम्ही सगळे वाट बघत असाल मंदार झो राहिला कुठे😀तर मी गेलो होतो रायगड ला आणि तिथे व्हिडिओज पण शूट केले आहेत फक्त आजून दोन दिवस तरी जातील व्हिडिओ येण्यासाठी आपल्या चॅनेल वरती कारण त्याला एडिट पण कराव लागेल त्याशिवाय तुम्हाला बघायला कसा मिळेल म्हणून व्हिडिओज आले नाहीत लवकरच नवीन व्हिडिओ येईल धन्यवाद जय महाराष्ट्र🙏🏻❤️

9 hours ago (edited) | [YT] | 87

Mandar Ambokar Vlogs

नमस्कार मित्रांनो🖐🏻
पुढचे ४/५ दिवस व्हिडिओस नाही येणार त्याच एकमेव कारण म्हणजे मला प्रत्येक महिन्याला ब्लड लावाव लागत कारण मी Thalaseemia Mejor आहे तर महिन्याला २ बॅग ब्लड ची गरज भासते त्यामुळे❤️🫠

2 weeks ago (edited) | [YT] | 365

Mandar Ambokar Vlogs

• नमस्कार मित्रांनो 🤌🏻❤️

आज माझ्या इंस्टाग्राम पेज वरती ५०,००० (50K) फॉलोव्हर्स पूर्ण झाले
० ते ५०k चा टप्पा पूर्ण झाला ते तुमच्या सर्वांमुळे सुरवाती पासून माझा सोबत एकजुटीने राहिलात माझावर माझ्या फॅमिली वर प्रेम दाखवलत तसाच मी तयार केलेला प्रत्येक कॉन्टेन्ट तुम्हाला आवडला मनापासून हसलात हे माझ सर्वात मोठ अचिव्हमेंट आहे की मी तुम्हाला आत्तापर्यंत हसवू शकलो हे एकच ध्येय होत लोकांना मनापासून हसवायच पण त्यात Thalaseemia Mejor असल्यामुळे बऱ्याच लोकांनी घाण प्रतिसाद देखील दिला ते पण माझा कामाला बघून नाही तर माझा माझा body part म्हणजेच (माझ नाक) फक्त ह्या एका गीष्टीला बघून लोकांनी मला कायम कॉमेंट्स द्वारे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करायचो तेव्हा तेव्हा Demotivate/ Mental Harassment करायचा प्रयत्न केला आई वरून घाण अपशब्द वापरल्या गेले.
आणि हे सर्व मागे टाकून मी सातत्याने Social Media (Instagram, YouTube, Facebook) consistently करत राहिलो आणि जे आपले आहेत त्यांनी मी कसा आहे ते न बघता माझ काम बघून माझ कौतुक केला मला आज पर्यंत सपोर्ट केला ते पण जवळ जवळ सगळ्या Social Media Platform वरती ते ही न चुकता त्यासाठी मी आत्ताच काय कायमचा ऋणी राहीन❤️🫂🥹💎 परत एकदा धन्यवाद मानतो🫶🏻🙇🏻‍♂️ जय शिवराय, जय महाराष्ट्र🚩🙏🏻

3 weeks ago (edited) | [YT] | 117

Mandar Ambokar Vlogs

• भाऊबीज❤️🧿

9 months ago | [YT] | 212

Mandar Ambokar Vlogs

• ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबासाठी उज्वल जावो.
या दिवाळीत देव तुम्हाला
प्रत्येक गोष्टीत यश देवो

• माझ्या समस्त YOUTUBE च्या रसिक प्रेक्षकांना दीपावलीच्या भरगोस शुभेच्छा❤️🙏🏻देव तुमच्या सकट माझ्या पण ईच्छा पूर्ण करो😀🧿

9 months ago (edited) | [YT] | 281

Mandar Ambokar Vlogs

• जो देव मला माझ्या आजारातून सातत्याने बाहेर काढतो आणि एक नवा जन्म देतो त्याच देवाला मी माझ्या हाताने माझ्या कलेतून साकारण्याचा प्रयत्न करतोय🙏🏻💝 work in progress✍🏻😊

11 months ago | [YT] | 212

Mandar Ambokar Vlogs

Ye aapna personal work he🫶🏻 लवकरच..!✍🏻🚩

11 months ago | [YT] | 134

Mandar Ambokar Vlogs

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा भाऊ ❤️

असाच सर्वांना हसवत राहा😊आणि तु पण नेहमी खुश, सुदृढ राहा हिच बाप्पा चरणी कायम प्रार्थना 🧿🫶❤️

1 year ago | [YT] | 299

Mandar Ambokar Vlogs

माथेरान एक निसर्गरम्य वातावरण🫶🏻❤️🌸

1 year ago | [YT] | 194

Mandar Ambokar Vlogs

मम्मी चा आवडता हेअर कट😭🫩घर घर की कहानी🙈

1 year ago | [YT] | 169