शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे.. आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल, तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🙏
वाईटाचा नाश होऊन तुमच्या जीवनात भरभरून आनंद येवो हीच दसऱ्याच्या दिवशी राम चरणी प्रार्थना🙏🏻🚩 विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा💥✨💫🚩
आजची माझी मोहीम खूप छान झाली कारण आज मी जवळच असलेला उल्हासनगर मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेलेलो. मित्र दिनेश व त्यांच्या मित्रपरिवाराने सुरू केलेल्या या मोहित आज सहभागी होता आले. यांचे कार्य असे आहे की ते प्रत्येक रविवारी चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेची व आजूबाजूची साफ सफाई करून महाराजांची आरती करतात. खरं हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे आणि हे फक्त रविवारी न होता रोज झालं पाहिजे. सध्या हा परिवार खूप कमी संख्येत आहे. मी नम्र विनंती करतो ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्या कार्यात सहभागी व्हावे आणि आपले कर्तव्य बाजवावे..
आपण खाली दिलेल्या mobile नंबर वर संपर्क करू शकता. दिनेश - 88880 06254
GAD SAFAR- गड सफर
शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🙏
2 years ago | [YT] | 21
View 0 replies
GAD SAFAR- गड सफर
https://youtu.be/IvrmVouAwLk
देवगिरी किल्ला - याच कारणामुळे या किल्ल्याला युध्दात जिंकता आले नाही..😱😱
जगात कुठेच नसलेली भूलभुलैया फक्त आपल्या महाराष्ट्र😱😱
#Devgirifort
#devgiri
#bhulbhulaiya
#gadsafar
3 years ago | [YT] | 12
View 2 replies
GAD SAFAR- गड सफर
गड सफर परिवारातील प्रमुख सदस्यांपैकी असणारे दिपेश भोकरे आणि कोमल म्हात्रे यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
ध्येय असावे उंच तुमचे,
मिळाव्यात त्यांना नव्या आशा..
सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत तुमची,
ह्याच विवाहाच्या शुभेच्छा..! ❤️🎉🎉
3 years ago | [YT] | 16
View 2 replies
GAD SAFAR- गड सफर
मित्रांनो,
सर्वांना गड सफर परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..🎉
3 years ago | [YT] | 23
View 0 replies
GAD SAFAR- गड सफर
वाईटाचा नाश होऊन तुमच्या जीवनात भरभरून आनंद येवो हीच दसऱ्याच्या दिवशी राम चरणी प्रार्थना🙏🏻🚩
विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा💥✨💫🚩
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
GAD SAFAR- गड सफर
https://youtu.be/5LlYe94-r_M
गड्यांनो
स्वर्ग सुद्धा असच असणार- महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाण
व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया आम्हला* *comment मध्ये कळवा आणि मित्रपरिवारामध्ये Share करा..
#God_valley_maharashtra
#kaluwaterfall
#Gadsafar
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
GAD SAFAR- गड सफर
आजची माझी मोहीम खूप छान झाली कारण आज मी जवळच असलेला उल्हासनगर मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेलेलो. मित्र दिनेश व त्यांच्या मित्रपरिवाराने सुरू केलेल्या या मोहित आज सहभागी होता आले.
यांचे कार्य असे आहे की ते प्रत्येक रविवारी चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेची व आजूबाजूची साफ सफाई करून महाराजांची आरती करतात. खरं हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे आणि हे फक्त रविवारी न होता रोज झालं पाहिजे. सध्या हा परिवार खूप कमी संख्येत आहे. मी नम्र विनंती करतो ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्या कार्यात सहभागी व्हावे आणि आपले कर्तव्य बाजवावे..
आपण खाली दिलेल्या mobile नंबर वर संपर्क करू शकता.
दिनेश - 88880 06254
3 years ago | [YT] | 14
View 1 reply
GAD SAFAR- गड सफर
हे अस कोणासोबत घडायला नको...😓😓
https://youtu.be/qCf8sBtMHz4
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
GAD SAFAR- गड सफर
https://youtu.be/0PuIdxFsbcA
*गड्यांनो*
नवीन व्हिडिओ आलेला आहे.
कातळधरा धबधबा - महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या waterfall पैकी एक..😍
व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया आम्हला* *comment मध्ये कळवा आणि मित्रपरिवारामध्ये Share करा..😊
#kataldharaWatwrfall
#Kataldhara
#Gadsafar
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Load more