Official Youtube channel of Saamana


Saamana

‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेल्या गणेशगल्लीच्या गणपतीचे प्रथम दर्शन.

#GaneshChaturthi2025 #mumbaicharaja

8 hours ago | [YT] | 566

Saamana

मुलुंड पूर्व येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धनंजय गायकवाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी विभागप्रमुख रमेश कोरगांवकर आणि इतर शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

9 hours ago | [YT] | 1,007

Saamana

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक केली जाणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

वाचा सविस्तर - shorter.me/4XUPR

11 hours ago | [YT] | 69

Saamana

सामनाच्या दणक्याने ठाणे महापालिका ताळ्यावर; ‘गडकरी’त हिंदीतल्या ‘निकास’ला बाहेर चा रस्ता

वाचा सविस्तर - shorter.me/Qj-rL

11 hours ago | [YT] | 347

Saamana

बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास राहिले आहेत. गृहिणींची मोदकाच्या तयारीची लगबग एव्हाना सुरु झाली असेल. बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यासाठी मोदक करण्यासाठी कोणता तांदूळ घ्यावा? या प्रश्नावर अनेकदा चर्चा होते. तांदळाच्या उकडीचे मोदक तयार करताना पीठ उत्तम असणे गरजेचे असते. अन्यथा मोदक चिकट किंवा चिवट बनतात.

13 hours ago | [YT] | 17

Saamana

मतचोरी होते, याला केंद्रीय मंत्र्यांनीच दुजोरा दिला आहे; संजय राऊत यांचा भाजपवर पलटवार
shorter.me/5Q4AD

14 hours ago | [YT] | 2,168

Saamana

लाडकी बहीण योजनेचा फेर आढावा घेणार
वाचा सविस्तर-
shorter.me/6hzXz

17 hours ago | [YT] | 108

Saamana

मालाडमध्ये विसर्जनासाठी 7 कृत्रिम तलाव, शिवसेनेचा पाठपुराव्याला यश; सुनील प्रभू यांनी घेतला आढावा
वाचा सविस्तर-
shorter.me/0MABh

17 hours ago | [YT] | 82

Saamana

शिंदेंच्या आभार सभेत ‘लाडक्या भावां’वर लाठीचार्ज
वाचा सविस्तर-
shorter.me/G-5a6

17 hours ago | [YT] | 475

Saamana

हिंदुस्थाननंतर युरोपीय देशांनी रोखली अमेरिकेची टपालसेवा
वाचा सविस्तर-
shorter.me/acSXu

17 hours ago | [YT] | 234