आपल्याकडे येणारे सण सोबतच गोडाधोडाचे विविध पदार्थ घेऊन येतात. सणासुदीच्या निमित्ताने आपल्या घरी विविध गोडाचे पदार्थ होतात. असाच एक अस्सल महाराष्ट्रीयन गोडाचा पदार्थ म्हणजेच मोदक. उकडीचे मोदक केवळ जिभेच्या चवीसाठी नाही तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकेच फायदेशीर आहे.
कळव्यात बेलापूर-ठाणे रोडवरील ठाणे रेल्वे ब्रिजखालील बोगद्यात कंटेनर अडकला होता. त्यामुळे या भागात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. आता हा कंटेनर हटवण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
शिक्षकांना समान वेतन मिळत नसेल तर ‘गुरु ब्रम्हा गुरु विष्णु’ श्लोक निरर्थक, सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर कडक ताशेरे
वाचा सविस्तर-
shorter.me/VrJul
Saamana

1 hour ago | [YT] | 13
View 1 reply
Saamana
डोंबिवलीत गणपतीच्या एक दिवस आधी मूर्तिकार फरार, लोकांनी दिसेल ती मूर्ती उचलून घरी नेली
वाचा सविस्तर - shorter.me/FuqfZ
3 hours ago | [YT] | 112
View 2 replies
Saamana
कळव्यात बेलापूर-ठाणे रोडवरील ठाणे रेल्वे ब्रिजखालील बोगद्यात कंटेनर अडकला होता. त्यामुळे या भागात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. आता हा कंटेनर हटवण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
4 hours ago | [YT] | 15
View 0 replies
Saamana
पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे राष्ट्रहितविरोधी, गौरव गोगोईंचे बीसीसीआयला पत्र
वाचा सविस्तर-
shorter.me/EXoFv
4 hours ago | [YT] | 203
View 13 replies
Saamana
शिक्षकांना समान वेतन मिळत नसेल तर ‘गुरु ब्रम्हा गुरु विष्णु’ श्लोक निरर्थक, सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर कडक ताशेरे
वाचा सविस्तर-
shorter.me/VrJul
5 hours ago | [YT] | 34
View 1 reply
Saamana
संजय राऊत यांची मानहानी, नारायण राणे कोर्टात हजर; 11 सप्टेंबरपासून खटला चालणार
वाचा सविस्तर-
shorter.me/-bVKt
5 hours ago | [YT] | 733
View 36 replies
Saamana
कांजूर गावात मेट्रो कारशेड उभारायला कोर्टाची परवानगी
वाचा सविस्तर-
shorter.me/Agwci
5 hours ago | [YT] | 6
View 0 replies
Saamana
26 लाख लाडक्या बहिणींची छाननी सुरू, बोगस प्रकरणांत कारवाई होणार
वाचा सविस्तर-
shorter.me/IapKL
5 hours ago | [YT] | 23
View 2 replies
Saamana
गद्दारांची टोळी गद्दारांनाच गोळा करत फिरतेय, मिंध्यांमुळे राज्याला गद्दारीचा शाप; मनसेचे राजू पाटील यांचा हल्ला
वाचा सविस्तर-
shorter.me/H7TVH
5 hours ago | [YT] | 1,819
View 49 replies
Saamana
जादा गाड्यांमध्ये एसटी कर्मचारी भरडले; चालक, वाहकांना सलग 45 ते 60 तास ड्युटी, ओव्हरटाइम देण्यास सरकारकडून टाळाटाळ
वाचा सविस्तर-
shorter.me/62f0e
5 hours ago | [YT] | 1
View 0 replies
Load more