श्री स्वामी समर्थ आप सब का स्वागत है laxmi's life & swami seva आपके अपने चैंनल पे मेरा नाम है लक्ष्मी पाटील और इस चैंनल पे में आप सब को स्वामी सेवा के अनुभव और स्वामी सेवा कैसे करते है उसके बारे में बताती हु और अगर आप को भी कोई ऐसी तकलीफ होगी जिससे आप को बाहर निकल ना है तो हमारे ग्रुप में जरूर जॉइन करिये स्वामी समर्थ महाराज सब ठीक करते है उनकी सेवा करे बस
श्री स्वामी समर्थ🙏
Laxmi's Life & swami seva
*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*
*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट २४•०५•२०२५ शनिवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*
7 months ago | [YT] | 347
View 8 replies
Laxmi's Life & swami seva
*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट २२•०५•२०२५ गुरुवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*
श्री स्वामी समर्थांचा स्वप्नील जय श्री स्वामी समर्थ
7 months ago | [YT] | 140
View 4 replies
Laxmi's Life & swami seva
श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट १९•०५•२०२५ सोमवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*
7 months ago | [YT] | 261
View 8 replies
Laxmi's Life & swami seva
*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*
*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट १६•०५•२०२५ शुक्रवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*
7 months ago | [YT] | 144
View 4 replies
Laxmi's Life & swami seva
*💯एकदा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वेदव्यास ऋषींनी ठरवलं की ते पृथ्वीवरील सर्वात महान कथा — महाभारत — लिहून ठेवणार. ही कथा केवळ युद्धाची नाही, तर धर्म, कर्म, न्याय, प्रेम, आणि मोक्ष यांचा संगम आहे.*
*💯परंतु ते स्वतः लिहिणार नव्हते — त्यांना हवा होता एक बुद्धीमान लेखक, जो हे सगळं तंतोतंत आणि वेगात लिहू शकेल.*
*💯त्यांनी श्री गणेशाची आराधना केली. गणपती प्रसन्न झाले, पण त्यांनी अट घातली:"मी लिहीताना थांबणार नाही. जर तू विचार करत बसलास, तर मी लेखन थांबवीन."*
*व्यासांनी यावर युक्ती केली:*
*👉"मग तू प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजूनच लिही."त्यामुळे वेदव्यास मधूनच काही कठीण श्लोक म्हणायचे, ज्यामुळे गणपतीला थोडा वेळ विचार करावा लागायचा — आणि त्यादरम्यान वेदव्यास पुढच्या ओळी तयार करत असत!*
*एक सुंदर श्लोक:*
*"एकदंतं महाकायं तप्तकांचनसन्निभम् ।*
*विद्युत्सदृशवक्त्रं तं वन्दे लेखनकर्मणि ॥"*
*अर्थ:*
*👉मी त्या एकदंती, विशाल काय असलेल्या, सोन्यासारखा तेजस्वी, वीजेसारखा प्रकाशमान मुख असलेल्या श्री गणेशाला लेखनकार्याच्या प्रारंभी वंदन करतो.ही कथा आपल्या जीवनात काय शिकवते?सर्जनशीलतेसाठी संयम आणि बुद्धी दोन्ही हवीत...*
7 months ago | [YT] | 35
View 1 reply
Laxmi's Life & swami seva
आज ही के दिन हनुमानजी प्रभु राम जी से मिले थे
जय श्री राम
चौपाई
प्रभु पहिचानि परेउ गहि चरना। सो सुख उमा जाइ नहिं बरना॥
पुलकित तन मुख आव न बचना। देखत रुचिर बेष कै रचना॥3॥
भावार्थ
प्रभु को पहचानकर हनुमान जी उनके चरण पकड़कर पृथ्वी पर गिर पड़े (उन्होंने साष्टांग दंडवत् प्रणाम किया)। (शिव जी कहते हैं-) हे पार्वती! वह सुख वर्णन नहीं किया जा सकता। शरीर पुलकित है, मुख से वचन नहीं निकलता। वे प्रभु के सुंदर वेष की रचना देख रहे हैं!॥3॥
7 months ago | [YT] | 41
View 0 replies
Laxmi's Life & swami seva
*स्वामी म्हणतात - शंकेला ईलाज नाही. स्वभावाला औषध नाही. चरित्र्याला प्रमाणपत्र नाही. शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारख उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की, घड्याळ दुसऱ्याचे असेल पण वेळ नक्कीच तुमची असेल.*
*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*
*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट ११•०५•२०२५ रविवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*
7 months ago | [YT] | 116
View 4 replies
Laxmi's Life & swami seva
*स्वामी म्हणतात - ज्या लोकांमधे आपला जन्म झाला, त्या लोकांचा उध्दार करणे हे आपले कर्तव्य आहे, ही जाणीव ज्यांना होत ते धन्य आहे!*
*आकाशातील ग्रह व तारे हे जर माझे भविष्य ठरवित असतील तर माझ्या मनगट आणि मेंदूचा काय उपयोग l*
*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*
*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट ०५•०५•२०२५ सोमवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*
8 months ago | [YT] | 62
View 3 replies
Laxmi's Life & swami seva
*स्वामी म्हणतात - एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी एकटं जगायला पण शिका, जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुध्दा गाव गोळा होतो पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुध्दा लोक येत नाहीत...*
*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*
*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट ०४•०५•२०२५ रविवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*
8 months ago | [YT] | 87
View 5 replies
Laxmi's Life & swami seva
*स्वामी म्हणतात - कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्त्वाची पण... ती कधीही बदलणारी नसावी...!*
*घड्याळाच्या गजरापेक्षा ज्यांना जबाबदारी जागं करते, ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात...!!!*
*सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.*
*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*
*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट ०२•०५•२०२५ शुक्रवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*
8 months ago | [YT] | 87
View 4 replies
Load more