Samarth Kitchen Mumbai

नमस्कार.,
मी प्रतिक घाग व माझी पत्नी सौ.ज्योती घाग .,
आम्ही तुमचे Samarth Kitchen Mumbai या you tube channelमध्ये स्वागत करीत आहोत.,
ईथे तुम्हाला सर्व पारंपरिक, महाराष्ट्रीयन रेसिपीस आणि रोजच्या जेवणाच्या नवनवीन रेसिपीसचे व्हिडिओ मिळतील. ,
तर मग वाट कोणाची पाहत आहात लगेच आमच्या channel ला Subscribe करा Bell Icon चे बटण दाबा.,
आणि आमच्या रेसिपीस तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेयर करा.,
रोज नवनवीन रेसिपीस सोबत भेटुया...
धन्यवाद...


7:55

Shared 2 years ago

150 views

0:25

Shared 2 years ago

3.6K views

2:15

Shared 2 years ago

127 views