Jalgaon Tadka Recipe

Hello everyone ;
I am Seema ,I am the host of this channel (Jalgoan Tadka Recipe )
Jalgoan Tadka Recipe is all about simple , easy ,tasty, & authentic Recipe channel
Please watch my Recipe vedio to find delicious and yummy recipes.
Kindly Subcribe my channel
please Like, share ,comments.
नमस्कार मित्रांनो ,
Jalgoan Tadka Recipe या माझ्या चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत ...माझ्या चैनल वर तुम्हाला विविध पारंपरिक रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे.अगदि साध्या ,सोप्या पद्धतीने स्वयंपाक जो नवशिक्यांनाही उपयोगी पडेल आणि करता येईल .आणि अगदी सणासुदीसाठी , उपवासासाठी ,लहान मोठ्यांच्या डब्यासाठी ,मुलांसाठी खाऊ, स्वीट्स ,पौष्टिक उसळीचे प्रकार, असे बरेच काही असणार आहे..
तुम्हां सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास प्रोत्साहन देणार आहे .आणि नवीन काही करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल तर मग मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या Jalgoan Tadka Recipe चैनल ला Subcribe करा. आणि नवनवीन पाककृतीचा आस्वाद घ्या.
खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा..💐


Jalgaon Tadka Recipe

खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड
https://youtu.be/mBo6xjKzPlY?si=c5hEQ...

1 day ago | [YT] | 8

Jalgaon Tadka Recipe

खांन्देशी कांद्याची भाजी/ कोंबडा कांदा
https://youtu.be/YGd8A-7qCWI?si=i8s_l...

3 days ago | [YT] | 21

Jalgaon Tadka Recipe

खांन्देश विशेष झणझणीत डाळ मेथी भाजी
https://youtu.be/e8fYX0ZaCiA?si=Bj__m...

1 week ago | [YT] | 17

Jalgaon Tadka Recipe

खानदेशी पद्धतीने गव्हाचे पांढरेशुभ्र पापड https://youtu.be/NcRtnnTTNmc?si=SxhpX...

2 weeks ago | [YT] | 13

Jalgaon Tadka Recipe

२ किलो गव्हाच्या पांढऱ्याशुभ्र कुरडया
https://youtu.be/NixiCNOfOtE?si=oee03...

2 weeks ago | [YT] | 10

Jalgaon Tadka Recipe

कारल्याची भाजी रेसिपी
https://youtu.be/se2DaEUVjw4?si=nWc5m...

3 weeks ago | [YT] | 12

Jalgaon Tadka Recipe

कैरीचे चटपटीत लोणचे
https://youtu.be/I2BkXkqVq7g?si=lNkf6...

4 weeks ago | [YT] | 10

Jalgaon Tadka Recipe

पुदीनयुक्त थंड थंड गारेगार गावरान कैरीच पन्हे
https://youtu.be/E3SRd3YyFCw?si=9Y1gv...

1 month ago | [YT] | 15