'संकल्प हिंदुराष्ट्र अभियान' का मुख्य उद्देश भारत को हिंदूराष्ट्र घोषित करणे हेतू 'जनमत' तैयार करना है। इसके लिए सबसे महत्वपूर्ण है 'हिंदूओं को संगठीत और जागृत करना'।
हिंदूओं के एकत्रीकरण के लिए अभियान के अंतर्गत हर शनिवार सायं ७:३० बजे सैकड़ों गांवों में हजारों हिंदू युवा एकत्रित होकर 'श्री हनुमान चालीसा' का सामूहिक पठन करते हैं।
जिससे सप्ताह में कम से कम एक बार एकत्रित होने की भावना जागृत होती है। साथ ही समय-समय पर धर्म जागरण सभाओं का आयोजन कर हिंदू चेतना जागृत करने का काम अभियान करता है। आप सभी इस ईश्वरी कार्य में सम्मिलित होकर हिंदूराष्ट्र निर्मिती के लिए सहकार्य करें।
आपला देश अधिकृतपणे हिंदुराष्ट्र व्हावा यासाठी 'श्री हनुमान चालीसाच्या' माध्यमातून हिंदूंचे एकत्रिकरण करणे तसेच वेळोवेळी धर्मजागरण सभा आयोजित करून हिंदू मधील चेतना जागृत करणे. हे 'संकल्प हिंदुराष्ट्र अभियान' चे मुख्य कार्य होय. आपण सर्वांनी या धर्म कार्यात सहभागी होऊन भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करावेत.
जय हिंदुराष्ट्र 🚩
Sankalp Hindurashtra - संकल्प हिंदुराष्ट्र अभियान
Sillod Hindu Jan Akrosh Morcha
1 year ago | [YT] | 15
View 1 reply
Sankalp Hindurashtra - संकल्प हिंदुराष्ट्र अभियान
कमानीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या... 🚩
दैनिक पुढारी
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Sankalp Hindurashtra - संकल्प हिंदुराष्ट्र अभियान
राखी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
2 years ago | [YT] | 11
View 0 replies
Sankalp Hindurashtra - संकल्प हिंदुराष्ट्र अभियान
प्रति,
आत्मीय धर्मसेवक बंधुनो,
*सप्रेम जय हिंदुराष्ट्र.*
*संकल्प हिंदुराष्ट्र अभियान* अंतर्गत ७१ सप्ताह पूर्ती निमित्त
*हिंदूतेज सूर्य आदरणीय धनंजय भाई देसाई* यांच्या ओजस्वी वाणीतून
*हिंदू एकत्रिकरण काळाची गरज* या विषयावर प्रबोधन
तसेच सामूहिक
*श्री हनुमान चालीसा पठण*
दिनांक: *२९ जुलै, शनिवार.*
वेळ: *सायंकाळी ६.०० वाजता.*
स्थळ: *म्हसोबा महाराज मंदिर,* सिल्लोड,
जि. छत्रपती संभाजीनगर
प्रत्येक हिंदू बांधवाने सहभागी व्हावे.
*आओ मिल करें साधना,*
*दिव्य शक्ती के तंत्र की,*
*गुंजे फीर जयकार धरा पर,*
*सत्य सनातन धर्म की।*
विनीत
*संकल्प हिंदुराष्ट्र अभियान*
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
Sankalp Hindurashtra - संकल्प हिंदुराष्ट्र अभियान
*संकल्प हिंदुराष्ट्र अभियान*
संघटित हिंदू 🚩सशक्त हिंदू 🚩
आज शुभ शनिवार, प्रत्येक हिंदू बांधवाने संध्याकाळी बरोबर ७.३० आपल्या गावातील मारुती मंदिरात एकत्रित येऊन *सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण करावे.*
महत्वाची सूचना
१. आपल्या परीचयातील प्रत्येक हिंदू बांधवाला निरोप देऊन चालीसा ला उपस्थित राहण्यास विनंती करणे.
२. चालीसा अगदी वेळेवर म्हणजेच बरोबर ७.३० वाजता सुरु करणे त्यासाठी अगोदरच उपस्थित राहून पूर्व तैयारी करून ठेवणे.
३. चालीसा पठण व्यवस्थित शिस्तीत रांगेत बसून करावे.
४. बरोबर ७.४० ला सामूहिक बैठक विसर्जित करणे (चालीसा बैठक संपविणे)
५. चालीसा संपण्या अगोदर कुणीतरी एका व्यक्तीने उठून चारही बाजूने व्यवस्थित फोटो काढून 8484848448 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठविणे.
६. चालीसा संपल्यावर उपस्थित सर्व धर्मसेवकांना खालील लिंक वर जाऊन फेसबुक पेज लाईक करण्याची सूचना देणे.
www.facebook.com/sankalp1414
७. सर्वात महत्वाचे ३० जुलै रविवार रोजी फुलंब्री येथे आयोजित *हिंदू आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करणे.*
तर मग चला.....
🚩🚩🚩
*आपण सर्व हिंदू वैयक्तिक वैर व मतभेद विसरून परमपवित्र भगव्या ध्वजाखाली एकत्रित येऊ.*
कृपया जास्तीत जास्त हिंदू बांधवापर्यंत पोहोचवून धर्मकार्यात सहभागी व्हा...
2 years ago | [YT] | 14
View 0 replies
Sankalp Hindurashtra - संकल्प हिंदुराष्ट्र अभियान
भगवा हमारा स्वाभिमान
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
Sankalp Hindurashtra - संकल्प हिंदुराष्ट्र अभियान
दाहक सत्य
2 years ago | [YT] | 8
View 1 reply
Sankalp Hindurashtra - संकल्प हिंदुराष्ट्र अभियान
2 years ago | [YT] | 10
View 0 replies
Sankalp Hindurashtra - संकल्प हिंदुराष्ट्र अभियान
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
Sankalp Hindurashtra - संकल्प हिंदुराष्ट्र अभियान
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... 🚩
*हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी संकल्प करूया.*
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
Load more