SHIVSENA FOR MAHARASHTRA

शिवसेना फॉर महाराष्ट्र | Shivsena for Maharashtra | Team Eknathji Shinde | Work updates of DCM Shri Eknathji Shinde


SHIVSENA FOR MAHARASHTRA

हिंदुत्वाचा शंखनाद करणारे,
मराठी मानाचा झेंडा जगभर फडकवणारे,
महाराष्ट्राचं अढळ प्रतीक…
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र श्रद्धांजली. 🙏
.
.
#balasahebthackeray
#hindurudaysamrat
#smrutidin
#shivsena
#maharashtra

1 month ago | [YT] | 19

SHIVSENA FOR MAHARASHTRA

भारताला एकतेच्या धाग्यात बांधून देशाची अखंडता सुनिश्चित करणारे, भारताची एकात्मता पुनः प्रस्थापित करणारे, लोहपुरुष
सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन!🙏
.
.
‪@mieknathshindeofficial‬
‪@shivsenaofc‬

#sardarpatel
#nationalunityday
#ironmanofindia
#statueofunity
#shivsena

2 months ago | [YT] | 16

SHIVSENA FOR MAHARASHTRA

“देशाचं स्वप्न साकार करणारा महान वैज्ञानिक, विचारवंत, मिसाईल मॅन आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..🙏🇮🇳”
.
.
‪@mieknathshindeofficial‬
‪@shivsenaofc‬
#abdulkalam
#abdulkalamjayanthi
#MissileMan
#prideofindia

2 months ago | [YT] | 17

SHIVSENA FOR MAHARASHTRA

आदरणीय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी साहेबांनी उपराष्ट्रपती श्री.सी.पी.राधाकृष्णनजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी शिवसेना खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांची उपस्थिती होती एनडीए कडून उमेदवार प्रतिनिधी म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत देशपातळीवर आपल्या नेतृत्वाची झलक दाखवली.
.
.
‪@NarendraModi‬
‪@Dr.ShrikantEknathShinde‬
#radhakrushnan
#voicepresident
#leadership

3 months ago | [YT] | 59

SHIVSENA FOR MAHARASHTRA

दिले ज्ञानाचे आम्हाला भंडार,
केले आम्हाला भविष्यासाठी तयार,
आहोत आभारी त्या गुरूंचे,
ज्यांनी केले आम्हाला जगासाठी तयार..!
.
.
‪@shivsenaofc‬
‪@mieknathshindeofficial‬
#शिक्षकदिन
#गुरू
#ज्ञान_गंगा

3 months ago | [YT] | 20

SHIVSENA FOR MAHARASHTRA

"नेतेपणा हा जन्मतः मिळत नाही, तो कर्मातून घडतो
हे आनंददादांनी दाखवून दिलं."
"त्यांचा रस्ता वेगळा होता, पण उद्दिष्ट एकच – जनसेवा!"
"आनंद दिघे म्हणजे निष्ठेचं दुसरं नाव… एक विचार, एक चळवळ."💐🙏
.
.
#ananddighesaheb
#lokneta
#पुण्यतिथि
#आदरांजली
#शिवसैनिक
#shivsena

4 months ago | [YT] | 62

SHIVSENA FOR MAHARASHTRA

जिथे श्रद्धा, तिथे उत्सव!
गणेशोत्सवाला राज्य महोत्सव घोषित
करून जनतेच्या भावनांचा सन्मान..!
.
.
‪@shivsenaofc‬
‪@mieknathshindeofficial‬
#गणेशोत्सव
#गणेश_चतुर्थी
#ganpatibappamorya
#mahayutisarkar
#mahatashtra

4 months ago | [YT] | 17

SHIVSENA FOR MAHARASHTRA

महाराष्ट्र के विकास का इंजन।
शिंदे साहब 😎🚩🏹
.
.
‪@mieknathshindeofficial‬
‪@shivsenaofc‬

#lokneta
#maharashtra
#trending
#viral

4 months ago (edited) | [YT] | 37

SHIVSENA FOR MAHARASHTRA

होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!

#Shivsena #Eknathshinde
#holi #होळीपौर्णिमा #होळीच्या_शुभेच्छा

9 months ago | [YT] | 75

SHIVSENA FOR MAHARASHTRA

स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराजांना बलिदान दिनी त्रिवार अभिवादन...!!

#Shivsena #Eknathshinde #Maharashtra
#chhatrapatisambhajimaharaj #शिवपुत्र #महापराक्रमी

9 months ago | [YT] | 117