#भिमकन्या#जय भीम💙 🙏 अस्सल सांगली आणि थोड कोकणी🥰..मी आहे लेक घाटावरची पण सून कोकणची❤️😊😍 इथे तुम्हाला माझे रोजच्या जेवणाचे आणि थोडे स्वतःचे व्हिडिओ बघायला मिळतील... तर नक्की लाईक करा subscribe करा.. तुम्हाला नक्की आवडेल घाटी आणि कोकणी च एकत्रित संगम.. तो संगम तुम्हाला माझ्या रोजच्या मेन्यू मधे दिसेलच...
जेवणाची पद्धत ही बोलल्याप्रमाणे घाटी आणि कोकणी अशी मिळून असणार आहे...
त्यामुळे पदार्थ नक्कीच चवीचा होईल..❤️🙏🙏🤗

नक्कीच ही माझी सुरुवात आहे कारण जेवण बनवणं आणि ते खाऊ घालणं मला खूप आवडत.. त्यामुळे तुमचा सपोर्ट असू देत🙏🙏
माझी इन्स्टाग्राम 🆔
www.instagram.com/i_am_pratiksha93?igsh=NW9kODl0bG…


Pratiksha Dethe

#समुद्र आणि मी नात काही वेगळंच आहे🥰😊

1 month ago (edited) | [YT] | 5

Pratiksha Dethe

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं...

3 months ago | [YT] | 2