॥ *श्री स्वामी समर्थ* ॥
BhaktiSagarEveryday मध्ये आपले सहर्ष स्वागत!
"भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!" – स्वामींच्या या आश्वासक शब्दांनी लाखो भक्तांना जगण्याचे बळ दिले.
*आमचे ध्येय आणि स्वप्न (Our Vision)*:
आमचे सर्वात मोठे स्वप्न आणि ध्येय म्हणजे AI च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित एक पूर्ण लांबीचा भव्य चित्रपट (Full-fledged Movie) तयार करणे. स्वामींचे कार्य आणि त्यांचे विचार जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
तुमची साथ हवी आहे! हा संकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कृपया चॅनेलला Subscribe करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत Share करा. तुमचा प्रत्येक शेअर आम्हाला आमच्या ध्येयाच्या एक पाऊल जवळ नेईल.
स्वामींच्या चरणी लीन होण्यासाठी आणि या प्रवासाचा भाग होण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला जोडून राहा.
#swamisamartha #shriswamisamartha #akkalkot #bhiunakos #swamicharitra #marathispiritual
Bhakti Sagar Everyday
"अशक्य ही शक्य करतील स्वामी..." या उक्तीप्रमाणे आज आपल्या चॅनेलने १०,००० सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडला आहे. हे सर्व केवळ स्वामी माऊलींच्या आशीर्वादामुळे आणि तुम्हा सर्व स्वामी भक्तांच्या अफाट प्रेमामुळे शक्य झाले आहे. स्वामींच्या चमत्कारांची प्रचिती आपणा सगळ्याच स्वामीभक्तांना वेळोवेळी येतंच असते. माझ्या आयुष्यात स्वामींनी दाखवलेला हा पण एक चमत्कारच आहे.
या प्रवासात सोबत राहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा शतशः ऋणी आहे.
स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर अशीच सदैव राहो, हीच प्रार्थना.
_तुमच्या या विश्वासामुळेच मला जाहीर करताना आनंद होतोय की, स्वामींच्या चरित्रावर आधारित चित्रपट बनवण्याच्या आपल्या ध्येयाकडे आपण वेगाने पाऊल टाकत आहोत. हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल याची मला खात्री आहे._
॥ श्री स्वामी समर्थ ॥
2 days ago | [YT] | 81
View 7 replies
Bhakti Sagar Everyday
स्वामींचे आणि सर्व स्वामीभक्तांचे खूप खूप आभार आपल्या या चॅनेल ला इतका सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल. हा स्वामींचंच चमत्कार आहे.
*आपला असाच प्रतिसाद मिळू द्या म्हणजे स्वामींवर पूर्ण मूवी बनवायचे स्वप्न लवकरात लवकर साकार करता येईल.*
पुन्हा एकदा ... तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार.
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏
5 days ago | [YT] | 498
View 21 replies
Bhakti Sagar Everyday
अशक्य ही शक्य करतील स्वामी
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏
स्वामींचे आणि सर्व स्वामीभक्तांचे खूप खूप आभार आपल्या या चॅनेल ला इतका सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल. हा स्वामींचंच चमत्कार आहे.
आपला असाच प्रतिसाद मिळू द्या म्हणजे स्वामींवर पूर्ण मूवी बनवायचे स्वप्न लवकरात लवकर साकार करता येईल.
पुन्हा एकदा ... तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार.
6 days ago | [YT] | 470
View 25 replies
Bhakti Sagar Everyday
6 days ago | [YT] | 118
View 7 replies