नमस्कार मंडळी 🙏
मी किरण, आणि तुम्ही सध्या पाहत आहात – “आम्ही अमरावतीकर” 🌸
या यूट्यूब चॅनेलद्वारे मी तुम्हाला दररोज वेगवेगळ्या धार्मिक, अध्यात्मिक आणि पारंपरिक विषयांवरील माहिती सोप्या भाषेत सांगत असते.
दररोजच्या देवपूजा, वर्षभरातील सणवार, त्यांच्या पूजा-विधी, तसेच विविध व्रत-वैकल्यांची योग्य पद्धत, त्यांचे नियम, काय करावे व काय टाळावे — या सगळ्याची माहिती इथे तुम्हाला मिळेल.
त्यासोबतच वास्तुशास्त्र, राशिभविष्य, ज्योतिषशास्त्रीय उपाय, दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रानुसार उपाय, तसेच आरोग्य आणि अध्यात्म यासंबंधी मार्गदर्शनही दिले जाईल 🌼
आजच्या बदलत्या काळात अनेक पारंपरिक गोष्टी विसरल्या जात आहेत, म्हणूनच या माध्यमातून त्या पुन्हा जिवंत ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे, हीच आमची इच्छा आहे.
जर तुम्हालाही पूजा-अर्चा, व्रत, धार्मिक परंपरा आणि अध्यात्मिक विषय आवडत असतील, तर आमचे “आम्ही अमरावतीकर - Amhi Amravatikar” हे चॅनेल नक्की Subscribe करा 🔔
धन्यवाद 🙏
Amhi amravatikar
https://youtu.be/3LbaXqsSgRQ?si=-amYs...
4 days ago | [YT] | 7
View 0 replies
Amhi amravatikar
https://youtu.be/ukB_06ey660?si=dlqid...
4 days ago (edited) | [YT] | 5
View 0 replies
Amhi amravatikar
https://youtu.be/Ux5BjEWoyKg?si=2le-g...
2 weeks ago | [YT] | 8
View 0 replies
Amhi amravatikar
https://youtu.be/PJ8EJ4E184Y?si=u3ciC...
🔱 श्रावणी सोमवार २०२६ 🔱
यंदाच्या ४ श्रावणी सोमवारची शिवामूठ कोणती? 🙏
घरच्या घरी महादेवाची पूजा कशी करावी, उपवासात काय खावे, नैवेद्य काय दाखवावा आणि कोणत्या सेवा कराव्यात?
🌺 संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या आम्ही अमरावतीकर YouTube चॅनलवर अपलोड झाला आहे.
👉 पूर्ण व्हिडिओ नक्की पहा!
2 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
Amhi amravatikar
https://youtu.be/4gj1QkUo9nQ?si=ABLLn...
3 weeks ago | [YT] | 9
View 0 replies
Amhi amravatikar
https://youtu.be/AHApntex3Y4?si=kzGGR...
6 months ago | [YT] | 16
View 0 replies
Amhi amravatikar
6 months ago | [YT] | 15
View 0 replies
Amhi amravatikar
6 months ago | [YT] | 38
View 2 replies
Amhi amravatikar
6 months ago | [YT] | 26
View 0 replies
Amhi amravatikar
6 months ago | [YT] | 30
View 4 replies
Load more