मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज में योग एवं प्राकृतिक चिकित्सा के पाठ्यक्रम पढ़ाए जाते हैं। सभी के लिए हर दिन सुबह फ्री योग क्लास मिलती है। प्राकृतिक चिकित्सा से मरीजों पर उपचार होते हैं। कॉलेज में योग एवं प्राकृतिक चिकित्सा पर थेरी और प्रैक्टिकल क्लासेस होती है। योग एवं प्राकृतिक चिकित्सा के प्रचार के लिए कॉलेज की ओर से अलग अलग कार्यक्रम आयोजित किये जाते है। इस कॉलेज में DNYS, DNYT, DYN, BA yoga, MA yoga आदी बहुत सारे कोर्स उपलब्ध है। अगर आपको कॉलेज से जुड़ना है तो डॉ नंदकिशोर पाटील सर से संपर्क करें 9273663032 हम साथ मिलकर इस कार्य को बड़ा सकते हैं।
MANAVSEVA PARAMEDICAL COLLEGE (YOGA & NATUROPATHY)
अध्यक्षीय भाषण देतांना सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार, निसर्गोपचार तज्ञ डॉ नंदकिशोर पाटील
5 months ago | [YT] | 4
View 0 replies
MANAVSEVA PARAMEDICAL COLLEGE (YOGA & NATUROPATHY)
सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या पाटील परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा....
5 months ago | [YT] | 8
View 0 replies
MANAVSEVA PARAMEDICAL COLLEGE (YOGA & NATUROPATHY)
मा श्री बळवंत अरखराव यांना "जल चिकीत्सा" पुस्तक भेट देतांना डॉ नंदकिशोर पाटील
5 months ago | [YT] | 3
View 0 replies
MANAVSEVA PARAMEDICAL COLLEGE (YOGA & NATUROPATHY)
2nd State Lavel Yogasana open compitition 2025 Anjangaon Surji Dist Amravati
DR Nandkishor Patil
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
MANAVSEVA PARAMEDICAL COLLEGE (YOGA & NATUROPATHY)
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त....
मानवसेवा विकास फाउंडेशन द्वारा आयोजित
*"🧘♂️दुसरी राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा🧘♀️"*
रविवार दिनांक - 29 जुन 2025 l वेळ - सकाळी 8 ते 3
स्थळ - मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज, लढ्ढा कॅम्पस, महेश नगर, अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती संपर्क 9273663032
बक्षीस वितरण - दुपारी 3 ते 5 पर्यंत
*नोंदणी अंतिम तारीख - 28 जुन 2025*
प्रवेश शुल्क - 250/-
👉फॉर्म लिंक 🖇️
docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeLKkI1TuqfPratYz…
*आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योगाच्या प्राचिन पद्धतीचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.*
*"राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा" करीता 29 जुन 2025 रोजी प्रत्यक्ष स्पर्धा स्थळी येऊन सहभागी व्हावें. बक्षीस वितरण स्पर्धेच्या स्थळी दुपारी करण्यात येणार आहे. ऑनलाईन लिंक वरुन नोंदणी फॉर्म भरण्यापूर्वी आपला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि 250/-₹ फि भरलेला स्क्रीनशॉट मोबाइल मध्ये ठेवावा. त्यानंतर पुर्ण फॉर्म भरून सबमिट करावे.*
*सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी, योगसाधक, महिला, पुरुष, वयोवृध्द असे सर्व सहभागी होऊ शकतात. दिनांक 28 जुन 2025 पर्यंत नावनोंदणी केली जाणार आहे. सदर योगासन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे.*
अधिक माहितीसाठी 9273663032, 9175518074 या क्रमांकावर संपर्क साधावा.
धन्यवाद....
7 months ago | [YT] | 1

7 months ago | [YT] | 0
View 0 replies
MANAVSEVA PARAMEDICAL COLLEGE (YOGA & NATUROPATHY)
आंतरराष्ट्रीय योग दिवस - 21 जुन 2025 अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
7 months ago | [YT] | 4
View 0 replies
MANAVSEVA PARAMEDICAL COLLEGE (YOGA & NATUROPATHY)
Job oriented courses - manavseva paramedical college 9273663032
7 months ago | [YT] | 3
View 0 replies
MANAVSEVA PARAMEDICAL COLLEGE (YOGA & NATUROPATHY)
रंगोत्सव..... योगा क्लासेस मध्ये....
10 months ago | [YT] | 6
View 0 replies
MANAVSEVA PARAMEDICAL COLLEGE (YOGA & NATUROPATHY)
सुवर्णसंधी.....
*डिप्लोमा कोर्स इन*
*पंचकर्म*
*टेक्नीशियन*
पात्रता - 12 वी पास
कालावधी - 2 वर्ष
भाषा - हिंदी/इंग्लिश
परिक्षा - मार्च
100% Job
Oriented Course
ADMISSIONS
OPEN
Limited
Seats
Apply Now
मानवसेवा पैरामेडिकल कॉलेज
manavsevaindia5@gmail.com
Mo. 9273663032, 9175518074
10 months ago | [YT] | 4
View 0 replies
Load more