Welcome to Priya Grace Vibes ✨
Where Expressions Speak Louder Than Words 💖
मी Priya —
Graceful dance, soulful expressions आणि cultural vibes तुमच्यासमोर आणते.
या channel वर तुम्हाला मिळेल:
• Marathi Dance & Expression Videos 💃
• Chhatrapati Shivaji Maharaj Special Videos 👑
• Devotional & Bhakti Content 🙏
• Cultural & Traditional Performances 🌸
• Aesthetic & Emotional Shorts ✨
Grace, Bhakti आणि Expressions — हीच माझी ओळख.
Subscribe करा आणि माझ्या journey ला साथ द्या ❤️
Priya Grace Vibes
🔱 हर हर महादेव 🔱
महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्याचे भाग्य लाभले… 🙏❤️
भोलेनाथांच्या चरणी मनःशांती, श्रद्धा आणि कृतज्ञता अर्पण केली.
महादेवाची कृपा सर्वांवर सदैव राहो… ✨🕉️
#HarHarMahadev #Mahadev #ShivShankar #Bholenath #ShivBhakt #MahadevBlessings #Shivling #Abhishek #Devotion #OmNamahShivaya #LordShiva #Mahakal #SpiritualVibes #PriyaGraceVibes
1 month ago | [YT] | 32
View 1 reply
Priya Grace Vibes
श्री क्षेत्र नारायणपूर हे पुण्याजवळील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे एकमुखी दत्तांचे पवित्र दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतात. या व्हिडिओमध्ये नारायणपूर दत्त मंदिर, परिसरातील निसर्ग आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळेल. नारायणपूर हे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले असून दत्त भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share 🔄 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#Narayanpur #DattaMandir #EkMukhiDatta #DattaDarshan #NarayanpurPune #Dattatreya #MaharashtraTemples #TempleVlog #SpiritualJourney #PuneVlog #MarathiVlogger #PriyaGraceVibes
1 month ago | [YT] | 69
View 3 replies
Priya Grace Vibes
Comment मध्ये फक्त एक ❤️ किंवा 😊 टाका.
#PriyaGraceVibes #FBPost #SmileAndShine
1 month ago | [YT] | 16
View 2 replies
Priya Grace Vibes
"खंडोबाचे दर्शन घेऊन मन तृप्त झाले. तुमचीही आजचा दिवस असाच मंगलमय असो! जय मल्हार! 🙏🚩"
#जयमल्हार #जेजुरी #खंडोबा #येळकोटयेळकोटजयमल्हार #जेजुरीगड #दर्शन #भक्ती #Maharashtra #Khandoba #JejuriGad
1 month ago | [YT] | 29
View 1 reply
Priya Grace Vibes
जेजुरीच्या सात पायऱ्या चढताना माझे पाय नाही चालले...
माझ्या नवऱ्याचं प्रेम चाललं होतं! ❤️🙏✨
#Jejuri #Khandoba #CoupleGoals #MarathiVlogger #Love #HusbandWife #BlessedJourney #Maharashtra #ViralReels #MarathiCreator #TravelVlog #JejuriDarshan #LoveStory #YouTubeShorts #CoupleLove
2 months ago | [YT] | 55
View 1 reply
Priya Grace Vibes
🥣😋 पोहे + प्रवास + आनंद = परफेक्ट कॉम्बिनेशन! ❤️✨
साध्या पोह्यांमध्येही एक वेगळीच चव असते, जेव्हा सोबत सुंदर क्षण आणि मनापासूनचं हसू असतं… 😊🌸
“पोट भरायला पोहे पुरेसे असतात, पण मन भरायला सुंदर क्षण लागतात!” 💛🥰
#PoheLover #MarathiVlogger #Foodie #TravelVibes #PriyaGraceVibes #IndianFood #BreakfastTime #FoodShorts #ViralShorts #YouTubeShorts #DailyVlog #MaharashtraFood #ReelsIndia #Trending #FoodLove
2 months ago | [YT] | 19
View 1 reply
Priya Grace Vibes
“सत्याला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी ते एक दिवस समोर येतंच…! 💯🔥
आमचा विश्वास आजही खान सरांवर तितकाच आहे. ❤️🙏
जे विद्यार्थ्यांसाठी जगतात, त्यांना बदनाम करून त्यांचं योगदान मिटवता येत नाही. 📚✨
#ISupportKhanSir 💪”
#reels #khansirmotivation #khansirpatna#reelsviralvideo
#newscontroversy
2 months ago | [YT] | 17
View 0 replies
Priya Grace Vibes
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..." 🚩 स्वामींची साथ असेल तर जगात कशाचीच भीती नाही. श्री स्वामी समर्थ! 🙏✨
#shriswamisamarth #swamisamarth #akkalkot #bhiunakosmityujhapadhishiahe #brahmandnayak #mauli #swamicharan #marathivibes #swamikrupa #spiritualvibrations #priyagracevibes
2 months ago | [YT] | 70
View 0 replies
Priya Grace Vibes
जावई कितीही नालायक असला तरी …….🫵😡🤷🏻♀️
@feeloraofficial1 @PriyaGraceVibes
#PriyaGraceVibes #StrongWomen #AttitudeStatus #MentalStrength #Shayari #TrendingShorts #Motivation #CinematicVibes #SavageQuotes #SelfBelief
2 months ago | [YT] | 26
View 0 replies
Priya Grace Vibes
❤️ “तुझ्या नावातच माझं सुख आहे…
तुझ्या प्रेमातच माझं जग आहे… 🥰✨
2 months ago | [YT] | 28
View 4 replies
Load more