धाराशिव श्री

All India's most Djs


धाराशिव श्री

मनोज जरांगे पाटील यांच्या पुतळ्याचे बांधकाम सुरू ? फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

4 months ago | [YT] | 848

धाराशिव श्री

सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुरुवर्य बाबांची खंबीर साथ..♥️🚩
इथला आशीर्वाद वाया जात नाही 💯🚩

5 months ago | [YT] | 1,084

धाराशिव श्री

ह्यो मावळा अजून अधूनमधून आताही सोशल मिडियात दिसतो आहे... तो मावळा जेव्हा त्या पोलवर चढत होता तेव्हा तो तिथं पोहोचेल की नाही याची सगळ्यांना धास्ती होती.. अनेकांना वाटलं येईल थोडं चढून पुन्हा खाली मात्र तो काही खाली आला नाही..

3 सरळ टप्प्यात तो पोल होता..त्यानं झेंडा पाठीशी टी शर्टात टाकून हळूहळू त्यानं तो पोल पूर्ण चढून दिव्यांजवळ तो पोहोचला तेव्हा अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.. तो रिस्क घेऊन चढला होता.. हात निसटला असता तर आयुष्यभर अधू झाला असता मात्र त्यानं त्याची जिद्द कढीला नेली..

जेव्हा पूर्ण चढाई झाली तेव्हा त्याला लक्ष आलं की आपण झेंडा बांधायला काही सोबत आणलं नाही.. मग पट्ट्याने शर्ट काढून त्याच्या सहाय्याने तो झेंडा तेथे बांधला.. अन् गगनभेदी घोषणा दिल्या..

मावळे चिवट होते ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी बघायला मिळाले.. सुरुवातीला या गोष्टी थांबाव्यात म्हणून मी अनेक पोस्ट केल्या मात्र ह्या बाबी आपसकून होणारच होत्या हे कळायला मलाच उशीर झाला... त्या मावळ्याने जिद्द कडीला नेली अन् यशस्वी ठरली...

5 months ago | [YT] | 634

धाराशिव श्री

जरांगे भाऊंना भेटायला आलेले बांधव. गरज सरो वैद्य मरो असे नाही.. हे प्रेम आहे समाजाच जरांगे भाऊंवर. ..

5 months ago | [YT] | 198

धाराशिव श्री

आज संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये जरांगे पाटील यांच्या वडिलांनी जाऊन मनोज दादांची भेट घेतली.. एक मराठा लाख मराठा .

5 months ago (edited) | [YT] | 976