नमस्कार,
तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर
आम्ही कोकणी. आमचे गाव घेरासुमारगड ( कामिनी ) , तालुका - खेड, जिल्हा - रत्नागिरी .
तुम्हाला आपल्या चॅनेलवर माझे कोकणातील गाव , गावातील निसर्गरम्य परिसर, कोकणातील रानमेवा, कोकणातील रानभाज्या, कोकणातील परंपरा, कोकणात साजरे केले जाणारे सण, कार्यक्रम , तसेच महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे, फिरण्याची ठिकाणे हे सगळे पाहायला मिळणार आहे.
HD Marathi Vlogger
😀 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 😀
2 years ago | [YT] | 9
View 0 replies
HD Marathi Vlogger
🙏 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..... 🙏
2 years ago | [YT] | 5
View 0 replies