Namaste , The motive behind this channel is to ensure that everyone should be able to get daily darshan of our Deities from anywhere.
The intention is to spread positive vibes and goodness, in my own little way.
Please Like , share and Subscribe to this channel if you like the content .
Thank you for being part of my youtube family.
Heartfelt gratitude and Best wishes.
Shri Sai Samarth
अंगारकी चतुर्थी व्रत कथा ( हिंदी )
1 day ago | [YT] | 2
View 0 replies
Shri Sai Samarth
अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कथा ( मराठी )
1 day ago | [YT] | 4
View 0 replies
Shri Sai Samarth
Happy New Year ✨️Jay Shri Radhe Govind ✨️💐
1 week ago | [YT] | 79
View 0 replies
Shri Sai Samarth
||श्री गुरुदेव दत्त || सभी को नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं।
सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !
1 week ago (edited) | [YT] | 204
View 2 replies
Shri Sai Samarth
🔱शाकंभरी नवरात्र –
शाकंभरी नवरात्र देवी शाकंभरी की उपासना के लिए मनाया जाने वाला एक महत्वपूर्ण पर्व है। यह पर्व अन्न, जल , प्रकृति, कृषि और पोषण के महत्व को दर्शाता है।
🌿 देवी शाकंभरी कौन हैं?
देवी शाकंभरी को आदिशक्ति दुर्गा का ही एक स्वरूप माना जाता है।शाक का अर्थ है सब्ज़ी/वनस्पति और अंभरी का अर्थ है पोषण देने वाली।अर्थात, संपूर्ण सृष्टि को अन्न प्रदान करने वाली देवी ही शाकंभरी हैं।पुराणों के अनुसार, एक समय पृथ्वी पर भीषण अकाल पड़ा था। तब देवी ने शाकंभरी रूप धारण कर अपने शरीर से विभिन्न वनस्पतियाँ, अन्न और सब्ज़ियाँ उत्पन्न कीं और जीवों का पालन किया।
📅 शाकंभरी नवरात्र कब मनाया जाता है?
महीना: पौष (दिसंबर–जनवरी)
अवधि: 7 या 9 दिन (क्षेत्रीय परंपराओं के अनुसार)
कुछ स्थानों पर इसे शाकंभरी जयंती या शाकंभरी सप्तशती भी कहा जाता है।
🏵 शाकंभरी नवरात्र का महत्व🌾
🌺अन्न , जल के महत्व को समझाने वाला पर्व
🪷प्रकृति और कृषि के प्रति कृतज्ञता प्रकट करने का समय
🌾अन्नदान, सब्ज़ी दान और सेवा
🕉सात्त्विक जीवन शैली का संदेश
🪔 शाकंभरी नवरात्र की पूजा और परंपराएँ
देवी शाकंभरी की स्थापना और अभिषेक
सब्ज़ियाँ, फल और अनाज अर्पित करना
कुछ स्थानों पर केवल सब्ज़ियों से उपवास
दुर्गा सप्तशती या शाकंभरी स्तोत्र का पाठ
अन्नदान एवं भंडारा
यह पर्व केवल धार्मिक नहीं, बल्कि सामाजिक और पर्यावरणीय चेतना को जागृत करने वाला उत्सव है।
1 week ago | [YT] | 140
View 0 replies
Shri Sai Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🏵🙏🏻
1 week ago | [YT] | 115
View 4 replies
Shri Sai Samarth
श्री सिद्धिविनायक गणेश, सोनचाफाच्या फुलांची सुंदर सजावट
1 week ago | [YT] | 87
View 4 replies
Shri Sai Samarth
Merry Christmas 🎅 🎄 🎁
2 weeks ago | [YT] | 14
View 0 replies
Shri Sai Samarth
श्री नृसिंहसरस्वती महाराज जयंती 🙏🏻🌻🌺🪷
नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती (इ.स. १३७८-१४५९) हे श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात. नरसोबाची वाडी, औदुंबर व गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन आले आहे. हा ग्रंथ दत्तभक्तांचा 'वेद' मानला जातो. नृसिंह सरस्वतींमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला. गुरुचरित्रातील एक कथा पुढीलप्रमाणे-- नृसिंह सरस्वतींनी जन्मतःच ॐकाराचा उच्चार केला. परंतु त्याशिवाय ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे.
वयाच्या आठव्या वर्षी माता-पित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्रीकेदारला गेले. वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्णसरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्णसरस्वतींनी नरहरीला मठपरंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर नृसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले. माता-पित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गाव कृष्णा-पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले.
त्यानंतर गाणगापुरी ते चोवीस वर्षे राहिले. त्या वेळी बेदरचा बादशहा अल्लाउद्दीन (दुसरा) याने त्यांची पूजा केली. आपल्या शिष्यांसह ते श्रीशैलाकडे निघाले.
नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. या सर्वानी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. नृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.
महाराष्ट्रातील दत्तसंप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते. नरसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे कारंजा , औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्तसांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली.
नृसिंह सरस्वती इ.स. १३८८ ते १४२१ या काळात तीर्थयात्रेवर गेले. चातुर्मासात औदुंबर गावी (इ. स. १४२१), इ. स. १४२२ ते १४३४ या काळात नरसोबावाडीत व इ. स. १४३५ ते १४५८ या काळात गाणगापूर येथे राहिले. 'गुरुचरित्र' हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ होय. याची पारायणे महाराष्ट्रात होतात. हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ आहे. नृसिंह सरस्वती हे या ग्रंथाचे चरित्रनायक आहेत. गुरुचरित्राच्या ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे.
नृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. नृसिंहसरस्वती यांनी तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेला पुनर्जीनवन दिले.
2 weeks ago | [YT] | 149
View 0 replies
Shri Sai Samarth
2 weeks ago | [YT] | 28
View 4 replies
Load more