श्रीध्दी स्पेशल Shreeddhi Special

अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏सेवा करा आणि सेवेकरी घडवा श्री स्वामी समर्थ,🌸🙏🏻💓 पारंपारिक आरत्या,ओव्या, उखाणे, अभंग,भजन, श्लोक,मंत्र लग्नाची गाणी,पाळणा गीत,सणाची गाणी व माहिती, रांगोळी, महाराष्ट्रीयन पदार्थ,इ.धार्मीक व्हिडिओसाठी श्रीध्दी स्पेशल (Shreeddhi Special) या चॅनलला सबस्क्राईब करुन मला सहकार्य करावे ही नम्र विनंती 🙏🙏🏻🙏🙏🏻


श्रीध्दी स्पेशल Shreeddhi Special

स्वामी सेवा कशी करावी याबद्दल माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात सेवा करा आणि सेवेकरी घडवा तर सेवेकरी भक्त सांप्रदाय घडवू श्री स्वामी समर्थ,🙏🙏🏻🌸

2 years ago | [YT] | 6

श्रीध्दी स्पेशल Shreeddhi Special

# आज चैत्र कृष्ण त्रयोदशी श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी
अर्थात समाधी लीला दिवस याच दिनी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी अक्कलकोटला आपल्या मानवी सगुण रुपातून निर्गुण रुपात प्रवेश केला समाधी ही फक्त महाराजांची लीला होती.हीच परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांची शक्ती आपल्या सोबत आहे.जो भावाने स्वामींना शरण गेला त्याचा सर्व कार्यभार स्वामींनी सांभाळला,हम गया नहीं जिंदा है; याची निरंतर प्रचिती स्वामी देत असतात.आपला फक्त श्री स्वामीन वरती अढळ विश्वास हवा.श्री स्वामी समर्थ,🌸🙏🙏🙏

3 years ago (edited) | [YT] | 7

श्रीध्दी स्पेशल Shreeddhi Special

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..,,,,

3 years ago | [YT] | 3