NAAD KABADDICHA KHEL MATICHA

ग्रामीण मातीचा सुगंध आणि कबड्डीचा जोश - आमचा उद्देश आहे कबड्डीचा प्रचार व प्रसार करणे. जोडा आमच्याशी आणि अनुभवा एक वेगळी कबड्डी दुनिया !"

आपल्या चॅनेल ला नक्की Like, Share, Comment करा आणि Subscribe करायला विसरू नका

धन्यवाद 🙏
नाद कबड्डीचा खेळ मातीचा


NAAD KABADDICHA KHEL MATICHA

विक्रोळी येथील आमदार चषक राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचा अंतिम विजयी संघ
युवा पलटण 🤼‍♂️🤼‍♂️

2 weeks ago | [YT] | 172

NAAD KABADDICHA KHEL MATICHA

अरुण क्रिडा मंडळ (रजि.) आयोजित
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने द्वितीय श्रेणी पुरुष 'ब' गटाचे भव्य सामने
🤼‍♂️कबड्डी महोत्सव २०२६🤼‍♂️

3 weeks ago | [YT] | 18

NAAD KABADDICHA KHEL MATICHA

रत्नागिरी महिला कबड्डी संघ सेमी फायनल मध्ये दाखल
#kabaddi #kabaddilive #kabaddilovers

1 month ago | [YT] | 129

NAAD KABADDICHA KHEL MATICHA

विजय नवनाथ मंडळाचा खेळाडू तेजस विजय वर्दम यांची
दि. ०२/०४/२०२६ ते दि. ०६/०४/२०२६ रोजी नाशिक येथे होणाऱ्या ७३ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर कबड्डी संघात निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 🔥🔥

1 month ago | [YT] | 52

NAAD KABADDICHA KHEL MATICHA

जय भारत क्रीडा मंडळा चा खेळाडू कु.ओमकार मोरे यांची
दि. ०२/०४/२०२६ ते दि. ०६/०४/२०२६ रोजी नाशिक येथे होणाऱ्या ७३ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर कबड्डी संघात निवड झाल्या बद्दल
हार्दिक अभिनंदन🔥💥

1 month ago | [YT] | 59

NAAD KABADDICHA KHEL MATICHA

In kabaddi, how many players are on court for one team?

1 month ago | [YT] | 2

NAAD KABADDICHA KHEL MATICHA

#जय_शिवराय..
जगातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्री ने नाच गाणी सादर केलेले आहेत. पण जगात एकमेव राजा असा झाला त्या राजाच्या दरबरात स्त्री कधीच नाचली नाही... कारण पर स्त्रीला माते समान माणने ही शिकवण राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना दिली होती. आणि आयुष्याची दशा सुधारून जगण्याची दिशा कशी असावी याचे प्रत्येक पावली मार्गदर्शन करणारे अलौकिक ऊर्जास्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
शिवजन्मोत्सव सोहळा - २०२६
#शिवराय_मनामनात_शिवजयंती_घराघरात

2 months ago | [YT] | 4

NAAD KABADDICHA KHEL MATICHA

१२ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत पंजाब येथे होणाऱ्या ६९ वी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील मुले कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी
आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू व प्रो कबड्डी स्टार
गिरिश इरणक यांची निवड❤️

2 months ago | [YT] | 61

NAAD KABADDICHA KHEL MATICHA

न्यू शिवाजी क्रीडा मंडळ आयोजित राज्य स्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेमध्ये अमर क्रीडा मंडळाचा कु. रमेश सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला
अभिनंदन🏆💪

4 months ago | [YT] | 81

NAAD KABADDICHA KHEL MATICHA

न्यू शिवाजी क्रीडा मंडळ आयोजित राज्य स्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेमध्ये अमर क्रीडा मंडळाने अंतिम विजय संपादन केल्याबद्दल सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन

5 months ago | [YT] | 79