This channel provides you trending news, information regarding science fiction, new technologies, helpful life tips and so on. This channel will also helpful to increase you knowledge for better and easy life.
अर्थसंकल्प कळो ना कळो उद्याच्या पेपरमध्ये नक्की वाचा. प्रत्यक्ष्य / अप्रत्यक्ष्य पणे तुमच्या खिशाला काय झळ पोहचतेय ते माहिती असणं कधीही उत्तमच .. काय वाटत ?
"मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा, अस धाडस बाळगणारा होता एकच तो छावा" १२५ लढाया लढून एकही लढाई न हरलेले जगातील एकमेव राजे,वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण , नायिकाभेद, नखशिखान्त, सातसतक यांसारखे संस्कृत ग्रंथ लिहिणारे,आपल्या पत्नीस राज्याचे अधिकार देणारे, "पुत्र कसा असावा" याचे सर्वोत्तम उदाहरण, रणधुरंधर, महापराक्रमी, प्रचंड बलशाली, महान विद्वान, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्त खुप खूप शिवमय सदिच्छा... #शंभूराजे.... #१६_जानेवारी #श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा... #जय_मराठा#जय_शिवराय#जय_शंभुराजे
मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
online coverage
अर्थसंकल्प कळो ना कळो उद्याच्या पेपरमध्ये नक्की वाचा.
प्रत्यक्ष्य / अप्रत्यक्ष्य पणे तुमच्या खिशाला काय झळ पोहचतेय ते माहिती असणं कधीही उत्तमच .. काय वाटत ?
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
online coverage
जय हरी विठ्ठल !
2 years ago | [YT] | 33
View 2 replies
online coverage
#motivation #positivity #positive_thought
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
online coverage
#हसा_पण_सिरीयस_घ्या !!!
3 years ago | [YT] | 13
View 0 replies
online coverage
"मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा,
अस धाडस बाळगणारा होता एकच तो छावा"
१२५ लढाया लढून एकही लढाई न हरलेले जगातील एकमेव राजे,वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण , नायिकाभेद, नखशिखान्त, सातसतक यांसारखे संस्कृत ग्रंथ लिहिणारे,आपल्या पत्नीस राज्याचे अधिकार देणारे, "पुत्र कसा असावा" याचे सर्वोत्तम उदाहरण, रणधुरंधर, महापराक्रमी, प्रचंड बलशाली, महान विद्वान, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्त खुप खूप शिवमय सदिच्छा...
#शंभूराजे....
#१६_जानेवारी
#श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा...
#जय_मराठा #जय_शिवराय #जय_शंभुराजे
3 years ago | [YT] | 137
View 4 replies
online coverage
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
online coverage
🚩!!युगे युगे गुण तुझे गाऊ!! ||हे राष्ट्रमाते आई जिजाऊ||.. 🚩
स्वराज्यजननी,राष्ट्रमाता, राजमाता मॉ.साहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमीत्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा....🌹🌹🙏
3 years ago | [YT] | 175
View 8 replies
online coverage
@onlinecoverage
सावित्री..
ज्ञानज्योत लावेन!
हेच तुला नमन!
3 years ago (edited) | [YT] | 17
View 0 replies
online coverage
#होय_छत्रपतीसंभाजीराजे_धर्मविरच_होते
3 years ago | [YT] | 13
View 4 replies
online coverage
#Life_2023
3 years ago | [YT] | 7
View 0 replies
Load more