आयटीआयमध्ये कार्यशालेय गणित व विज्ञान हे यशस्वी करिअरसाठी मजबूत पाया आहेत आणि याचे सविस्तर अभ्यासपूर्ण वर्णन श्री. भास्कर बळे यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केले आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर टेक्निशियन अभ्यासक्रमातील प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या ग्रीन हायड्रोजन प्लांट (एच२) अल्कलाइन या प्रकल्पाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी प्रशिक्षणार्थींच्या मेहनत, नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि तांत्रिक कौशल्याचे प्रतीक आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन!
अभिनंदनाचा क्षण! 🎉 जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात ITI बोरीभडकच्या Refrigeration & Air Conditioner Technician व्यवसायातील प्रशिक्षणार्थींनी Green Hydrogen Plant (H₂) – Alkaline या प्रोजेक्टसह 🥇 प्रथम क्रमांक पटकावला! मार्गदर्शक श्री. मोरे एन. आर. सर यांचे मोलाचे मार्गदर्शन 💐 गर्व आहे आमच्या कौशल्यावर, नवकल्पनांवर आणि भविष्यवेधी तंत्रज्ञानावर! 💚⚡
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी मनाला खोलवर वेदना देणारी आहे. राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो... भावपूर्ण श्रद्धांजली!
आयटीआय ते मारुती कंपनीत टीम लीडरपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!
उरुळी कांचन येथील रहिवासी संदीप संजय लोखडे यांनी २००५-०६ मध्ये आपल्या एआयएसएसएमएस आयटीआयमधून मेकॅनिकल डिझेल ट्रेड (२००५-०६) पूर्ण करून आपल्या करिअरची सुरुवात केली.
त्यानंतर २००७-०८ या कालावधीत त्यांनी पीएमटी डेपो, स्वारगेट येथे अप्रेंटिसशिप यशस्वीरीत्या पूर्ण केली.
आज ते मारुती सुझुकी कंपनीत गेली १२ वर्षे ‘टीम लीडर’ पदावर कार्यरत आहेत.
प्राचार्य श्री. वाळुंज सर, गट निदेशक श्री. तटकरे सर व निदेशक श्री. खैरे सर यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी हे यश मिळवले.
योग्य शिक्षण, सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य मार्गदर्शनातून यश साध्य करता येते, हे त्यांच्या प्रवासातून स्पष्ट होते. त्यांची ही यशोगाथा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
लोकशाही, समानता आणि एकतेच्या मूल्यांचा अभिमान. संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव. शिक्षणातून घडवूया जबाबदार नागरिक आणि उज्ज्वल भारत.
Education has the power to shape thinking, build values, and change the direction of the world.
For over 100 years, AISSMS has been part of this journey, offering education across engineering, management, hospitality, pharmacy, information technology, polytechnic, industrial training, and schools.
On International Education Day, we reaffirm our belief in learning that nurtures responsible minds and helps build a better future.
🏆 अभिमानाचा क्षण! ज्ञान कला क्रीडा कृषी प्रतिष्ठान, ITI कळंब – वालचंदनगर येथे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये निदेशक खैरे एम. टी. याच्या मार्गदर्शनाखाली प्रशी.अनिकेत नाना म्हस्के (ट्रेड – डिझेल मेकॅनिक) यांनी प्रथम क्रमांक पटकावला! तुमच्या मेहनतीला सलाम 💪🚜✨
Congratulations to Mr. Manesh Khaire on the publication of his research paper, "Combustion Efficiency Enhancement Techniques in Modern Diesel Engines", in the International Journal of Innovative Research in Engineering & Multidisciplinary Physical Sciences (IJIRMPS).
Published in Volume 14, Issue 1 (January–February 2026), the paper reflects a valuable contribution to engineering research and innovation.
Read the full research paper: https://www.ijirmps.org/research-paper.php?id=232876
AISSMS ITI
आयटीआयमध्ये कार्यशालेय गणित व विज्ञान हे यशस्वी करिअरसाठी मजबूत पाया आहेत आणि याचे सविस्तर अभ्यासपूर्ण वर्णन श्री. भास्कर बळे यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केले आहे.
संपूर्ण ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
ब्लॉग लिंक: https://aissmsitcboribhadak.org/%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%af-%e0%a4%97/
#AISSMS #AISSMSITI #Blog #Science #Maths #ITI #Instructor
1 day ago | [YT] | 6
View 1 reply
AISSMS ITI
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर टेक्निशियन अभ्यासक्रमातील प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या ग्रीन हायड्रोजन प्लांट (एच२) अल्कलाइन या प्रकल्पाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी प्रशिक्षणार्थींच्या मेहनत, नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि तांत्रिक कौशल्याचे प्रतीक आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन!
#AISSMS #AISSMSITI #ITI #TechnicalEducation #FirstPrize #ProjectCompitition
3 days ago | [YT] | 3
View 0 replies
AISSMS ITI
अभिनंदनाचा क्षण! 🎉
जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात ITI बोरीभडकच्या Refrigeration & Air Conditioner Technician व्यवसायातील प्रशिक्षणार्थींनी Green Hydrogen Plant (H₂) – Alkaline या प्रोजेक्टसह 🥇 प्रथम क्रमांक पटकावला!
मार्गदर्शक श्री. मोरे एन. आर. सर यांचे मोलाचे मार्गदर्शन 💐
गर्व आहे आमच्या कौशल्यावर, नवकल्पनांवर आणि भविष्यवेधी तंत्रज्ञानावर! 💚⚡
#ITIबोरीभडक #GreenHydrogen #HydrogenEnergy #SkillIndia #VocationalTraining #TechnicalExhibition #DistrictLevel #FirstPrize #Innovation #FutureTechnology #Pune #DVET #MSDVET #ProudMoment
4 days ago | [YT] | 5
View 0 replies
AISSMS ITI
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी मनाला खोलवर वेदना देणारी आहे. राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो... भावपूर्ण श्रद्धांजली!
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
AISSMS ITI
AISSMS ITI डिझेल मेकॅनिक ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांचे ऑन जॉब ट्रेनिंग 20/01/2026 पासून सुरू. प्रत्यक्ष उद्योग अनुभवाची नवी सुरुवात! 🚘🔧
#LearnAndEarn #AISSMSITI #DieselMechanic #OnJobTraining #FutureReady #SkilledYouth
1 week ago | [YT] | 4
View 0 replies
AISSMS ITI
आयटीआय ते मारुती कंपनीत टीम लीडरपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!
उरुळी कांचन येथील रहिवासी संदीप संजय लोखडे यांनी २००५-०६ मध्ये आपल्या एआयएसएसएमएस आयटीआयमधून मेकॅनिकल डिझेल ट्रेड (२००५-०६) पूर्ण करून आपल्या करिअरची सुरुवात केली.
त्यानंतर २००७-०८ या कालावधीत त्यांनी पीएमटी डेपो, स्वारगेट येथे अप्रेंटिसशिप यशस्वीरीत्या पूर्ण केली.
आज ते मारुती सुझुकी कंपनीत गेली १२ वर्षे ‘टीम लीडर’ पदावर कार्यरत आहेत.
प्राचार्य श्री. वाळुंज सर, गट निदेशक श्री. तटकरे सर व निदेशक श्री. खैरे सर यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी हे यश मिळवले.
योग्य शिक्षण, सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य मार्गदर्शनातून यश साध्य करता येते, हे त्यांच्या प्रवासातून स्पष्ट होते. त्यांची ही यशोगाथा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
#AISSMS #AISSMSITI #Alumni #Success #SuccessStory #Proud #bestwishes
1 week ago | [YT] | 3
View 0 replies
AISSMS ITI
लोकशाही, समानता आणि एकतेच्या मूल्यांचा अभिमान.
संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव.
शिक्षणातून घडवूया जबाबदार नागरिक आणि उज्ज्वल भारत.
Happy Republic Day 🇮🇳
#AISSMS #RepublicDay2026 #JaiHind #ProudToBeIndian
2 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
AISSMS ITI
Education has the power to shape thinking, build values, and change the direction of the world.
For over 100 years, AISSMS has been part of this journey, offering education across engineering, management, hospitality, pharmacy, information technology, polytechnic, industrial training, and schools.
On International Education Day, we reaffirm our belief in learning that nurtures responsible minds and helps build a better future.
#AISSMS #InternationalEducationDay #Education #QualityEducation #Engineering #Management #IT #Schools
2 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
AISSMS ITI
🏆 अभिमानाचा क्षण!
ज्ञान कला क्रीडा कृषी प्रतिष्ठान, ITI कळंब – वालचंदनगर येथे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये निदेशक खैरे एम. टी. याच्या मार्गदर्शनाखाली प्रशी.अनिकेत नाना म्हस्के (ट्रेड – डिझेल मेकॅनिक) यांनी प्रथम क्रमांक पटकावला!
तुमच्या मेहनतीला सलाम 💪🚜✨
#ProudMoment #DistrictLevelAchievement #FirstRank 🥇
#TechnicalExhibition #PosterPresentation
#ITIKalamb #Walchandnagar
#DieselMechanic #SkillIndia
#AniketMhask #FutureEngineer
#MaziVidyarathiMelava #SuccessStory
2 weeks ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
AISSMS ITI
Congratulations to Mr. Manesh Khaire on the publication of his research paper, "Combustion Efficiency Enhancement Techniques in Modern Diesel Engines", in the International Journal of Innovative Research in Engineering & Multidisciplinary Physical Sciences (IJIRMPS).
Published in Volume 14, Issue 1 (January–February 2026), the paper reflects a valuable contribution to engineering research and innovation.
Read the full research paper: https://www.ijirmps.org/research-paper.php?id=232876
#AISSMS #AISSMSITI #IJIRMPS #Publication #ITI #Engine #ResearchPaper
2 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Load more