नमस्कार मित्रांनो!
आपल्या स्वतःच्या Ashu's Recipe या यूट्यूब चॅनलवर मनःपूर्वक स्वागत!
इथे आम्ही तुम्हाला दररोजच्या स्वयंपाकापासून ते पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थांपर्यंत—सगळ्या शाकाहारी पाककृती सोप्या भाषेत, कमी साहित्यांत आणि घरच्या गोड चवीत सांगणार आहोत.

या चॅनलवर तुम्हाला मिळेल:

Marathi recipe
Traditional Maharashtrian dishes
Fast food & snacks
Festival special sweets and items
Daily cooking – सोप्या स्टेप्समध्ये

प्रत्येक डिशमध्ये फक्त चव नाही, तर घरगुती उब आणि प्रेमही असेल.
स्वादिष्ट, साधं आणि हेल्दी—तुमच्या घरच्या चवीला अगदी जवळचं!

👉 Subscribe करा, आणि आपल्या स्वयंपाकघरात रोज आणा एक नवीन, खास स्वाद!


Ashu recipe

नारळी पौर्णिमा विशेष
नारळी भात - https://youtu.be/W_XYv9CyHxM
नारळी पुरी - https://youtu.be/2n39EFUG5ds

1 year ago | [YT] | 9

Ashu recipe

श्रावण सोमवारची पूजा कशी मांडावी व शिवमुठ कशी अर्पण करावे याची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे 💫
https://youtu.be/PWrJxy9qVT8

1 year ago | [YT] | 15

Ashu recipe

नमस्कार मित्रांनो 🙏
महाशिवरात्री विशेष बनवा रताळ्याचे गोड काप 😋
https://youtu.be/cLCtn79RQTU?si=rwDfg...

1 year ago | [YT] | 8

Ashu recipe

नमस्कार मित्रांनो 🙏
आज मी तुम्हाला शेंगदाण्याची चिक्की बनवून दाखवलेली आहे 😋
ही अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे 😊
तुम्ही पूर्ण रेसिपी चैनल वर बघू शकता आणि काही suggestions असल्यास कळवा.🙏

1 year ago (edited) | [YT] | 11