Welcome to Ashjit Institute of Fashion– India’s Most Trusted Fashion Education Platform!
Are you passionate about tailoring, fashion designing, or running your own boutique?
You've come to the right place!
We share practical, professional & powerful content on:
✂️ Tailoring Techniques (Blouse, Dress, Lehenga, etc.)
🧵 Aari Work, Embroidery & Hand-Stitching Skills
👗 Boutique Management & Business Tips
🎓 Career Guidance in Fashion Design
📱 Online + Offline Coaching Insights
& much more!
With over 1 million+ views, 50,000+ students, and 2 lakh+ happy clients, our mission is to empower fashion lovers to learn, stitch, and grow their own successful brand.
Subscribe now & start your journey with Ashjit!
Contact Us: +91 9270102033
Visit Us: www.ashjit.in
App:
Write Us: ashjit.contact@gmail.com
Ashjit Institute of Fashion
🧵 Stitching करताना Fabric खेचतोय?
Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करा!
16 hours ago | [YT] | 8
View 0 replies
Ashjit Institute of Fashion
सगळीकडे एकच seam allowance ठेवता ...! ✂️ 🧵
👉 अशाच उपयुक्त शिवणकाम टिप्ससाठी फॉलो / सबस्क्राईब नक्की करा!
1 day ago | [YT] | 20
View 0 replies
Ashjit Institute of Fashion
✂️ कपडा कापण्याची घाई नको!
📌 Cutting करण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की तपासा!
✨Measure • Mark • Check • Cut • Stitch ✨
👉 अशाच उपयुक्त शिवणकाम टिप्ससाठी फॉलो / सबस्क्राईब नक्की करा
2 days ago | [YT] | 29
View 0 replies
Ashjit Institute of Fashion
Fabric सरळ आहे हे कसे ओळखाल? 🤔👆
Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करा!
3 days ago | [YT] | 25
View 0 replies
Ashjit Institute of Fashion
तुम्ही ब्लाऊज कट करताना 'Grain Line' लक्षात घेता का? 🤔✂️
Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करा!
3 days ago | [YT] | 28
View 0 replies
Ashjit Institute of Fashion
“कटोरी ब्लाउज”ला कटोरी हे नाव का पडलं? 🤔
उत्तर त्याच्या Pattern मध्येच आहे! ✂️
👉 Katori म्हणजे Cup / वाटी
👉 Bust साठी स्वतंत्र cup-shaped portion तयार केला जातो
👉 त्यामुळे Bust ला आवश्यक shape मिळतो
👉 Katori Blouse चा संबंध पारंपरिक राजस्थान textile craftsmanship शीही जोडला जातो
आज Single, Double, T/Bombay आणि अनेक modern Katori Blouse patterns पाहायला मिळतात… पण Cup Shaping हा त्याचा मुख्य concept आजही कायम आहे. ❤️
अशा Tailoring आणि Fashion मधल्या रंजक गोष्टी तुम्हाला आणखी जाणून घ्यायला आवडतील का?
👇 Comment करा:
तुम्ही सर्वात जास्त कोणता कटोरी ब्लाउज शिवता?
Single / Double / T-Bombay
📌 पोस्ट Save करा आणि Tailoring शिकणाऱ्या मैत्रिणीसोबत Share करा.
— Ashjit Institute of Fashion
#KatoriBlouse #Tailoring #BlouseStitching #FashionDesigning #AshjitInstituteOfFashion
2 weeks ago | [YT] | 28
View 0 replies
Ashjit Institute of Fashion
तुमच्याकडेही ग्राहक अशा तक्रारी करतात का? 😟
❌ "पेटिकोट पायाला चिकटतो..."
❌ "साडीचा फॉल नीट दिसत नाही..."
❌ "कंबर सैल होते..."
❌ "चालताना त्रास होतो..."
❌ "साडी ट्रान्सपरंट दिसते..."
जर या तक्रारी तुम्हालाही वारंवार ऐकायला मिळत असतील, तर समस्या फक्त शिवणकामाची नसते... तर योग्य माप, योग्य कट आणि योग्य फॅब्रिक निवडीची असते.
2 months ago | [YT] | 16
View 2 replies
Ashjit Institute of Fashion
🚨 तुमच्या बुटीकमध्येही हे प्रॉब्लेम रोज होतात का? 😟
❌ कस्टमर सतत Complaints करतात?
❌ Alteration वर Alteration करावी लागते?
❌ "माझं माप नेहमी असंच असतं!" असं ऐकावं लागतं?
👉 जर यापैकी एक जरी प्रॉब्लेम तुमच्या बुटीकमध्ये होत असेल, तर हा Carousel शेवटपर्यंत नक्की वाचा.
🎁 ३० जून २०२६ | दुपारी २:००
100% मोफत LIVE Workshop
विषय: बुटीक कस्टमर हँडलिंग आणि कॉन्फिडंट बुटीक ओनर कसे बनावे?
3 months ago | [YT] | 25
View 8 replies
Ashjit Institute of Fashion
✨ आरी वर्कसाठी कोणते मटेरियल बेस्ट असते? ✨
Professional Aari work मध्ये योग्य material निवडणं खूप महत्त्वाचं असतं 👗
कारण material ची quality ठरवते blouse चा look, finishing आणि टिकाऊपणा 💎
3 months ago | [YT] | 19
View 0 replies
Ashjit Institute of Fashion
✨ आरी वर्क ब्लाऊज करताना कोणतं फॅब्रिक वापरायचं हेच माहिती नसेल… तर तुमचा सगळा मेहनत वाया जाऊ शकतो! 😳
Heavy embroidery असूनही blouse perfect fitting मध्ये बसावा, royal look यावा आणि work लाँग लास्टिंग राहावं… यासाठी योग्य material निवडणं खूप महत्त्वाचं आहे 💯
3 months ago | [YT] | 32
View 2 replies
Load more