Sachin Gavde (My Life Journey )

The Solo Traveller.

नमस्कार, सर्वांचे या चॅनेल वरती स्वागत आहे, मित्रांनो मी Solo Traveller आहे, Solo Travelling म्हणजे एकट्याने फिरणे, मी तुम्हाला माझ्या सोबत भारतातील कानाकोपऱ्यात घेऊन जाणार आहे, त्यामध्ये 12ज्योतिर्लिंग, अष्टविनायक यात्रा, जागतिक वारसा ठिकाणे (World Heritage Sites )महाराष्ट्रातील गड किल्ले, सह्याद्री रांगा, अशा अनेक ठिकाणी आपण जाणार आहोत तेव्हा तयार व्हा माझ्यासोबत फिरण्यासाठी.

I'will Guide You How To Travel in Budget.

*World Heritage Sites Explore
*Tourist places Explore
*Travelling in Budget
*Travel Guide Vlogs
*Informative Vlogs
*Trekking n Nature places Explore


Be Ready for ur Next Trip



Whatsapp - 9588645123

Youtube Link👇👇👇👇👇


Sachin Gavde (My Life Journey )

श्री घृषनेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र, Ellora Caves, Devgiri Fort.

4 weeks ago | [YT] | 0

Sachin Gavde (My Life Journey )

माता वैष्णोदेवी यात्रा 2024....

1 year ago | [YT] | 1

Sachin Gavde (My Life Journey )

गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा 🚩

1 year ago | [YT] | 1

Sachin Gavde (My Life Journey )

मित्रांनो सर्वाना आनंदाची बातमी, श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग मंदीर हे 10 मे ला सकाळी ठिक 7 वाजता उघडणार.... बोला.. जय श्री केदारनाथ... 🕉️🔱

1 year ago | [YT] | 3

Sachin Gavde (My Life Journey )

मित्रांनो चारधाम पैकी एक श्री बद्रीनाथ धाम मंदीर हे 12 मे ला सकाळी ठिक 6 वाजता उघडणार.... जय श्री बद्रीविशाल

1 year ago | [YT] | 6

Sachin Gavde (My Life Journey )

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

1 year ago | [YT] | 1

Sachin Gavde (My Life Journey )

मित्रांनो आजपासून 6 महिन्यांसाठी श्री केदारनाथ मंदीर बंद करण्यात आले.... जय श्री केदारनाथ 🙏

2 years ago | [YT] | 13

Sachin Gavde (My Life Journey )

जगात जे सुख कोठेही नाही ते तुम्हाला इथे श्री केदारनाथ संध्या आरती ला आल्यानंतर समजेल.... एक वेगळाच अनुभव... श्री केदारनाथ यात्रा 2023

2 years ago | [YT] | 10

Sachin Gavde (My Life Journey )

आज पंच केदार पैंकी तृतीय केदार श्री तुंगनाथ शिव मंदीर यांचे विधिवत पूजा करून आजपासून 6 महिन्यासाठी मंदीर बंद करण्यात आले..... 🕉️🔱

2 years ago | [YT] | 4

Sachin Gavde (My Life Journey )

"आपट्याची पानं, झेंडूची फुलं, घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभ दिनी सुख, समृद्धी नांदो तुमच्या जीवनी"

2 years ago | [YT] | 4