My name is Dadaso Sutar and Welcome to my Marathi Tech channel " Tech Dadaso Sutar". I am passionate about technology and dedicated to bringing you the latest news, reviews, tutorials, and tips in the Marathi language.
My channel covers a wide range of topics, including smartphones, laptops, software, gaming, internet, social media, and more. Whether you're a beginner or a tech-savvy expert, our videos are designed to be informative, engaging, and easy to understand.
I also believe in creating a community of like-minded tech enthusiasts, so feel free to join in the conversation by leaving your comments, suggestions, and feedback. We are committed to providing you with high-quality content that is both entertaining and educational.
So if you want to stay up-to-date with the latest tech trends and learn new skills, subscribe to my Marathi Tech channel today!
Contact Email -
Tech Dadaso Sutar
नमस्कार मित्रांनो ❤️
आज माझ्यासाठी आणि आपल्या संपूर्ण परिवारासाठी खूप मोठा आणि आनंदाचा दिवस आहे…
आपल्या चॅनलने 80,000 Subscribers चा टप्पा पूर्ण केला आहे! 🎊
ही फक्त एक संख्या नाही…
हा तुमचा विश्वास आहे,
तुमचं प्रेम आहे,
तुमचा पाठिंबा आहे 🙏
जेव्हा मी हा प्रवास सुरू केला होता, तेव्हा एवढा मोठा परिवार तयार होईल असं खरंच वाटलं नव्हतं.
पण तुमच्या प्रत्येक Like, Share, Comment आणि Support मुळे आज आपण इथे पोहोचलो आहोत.
ज्यांनी सुरुवातीपासून साथ दिली…
आणि जे आत्ताच आपल्या परिवारात सामील झाले…
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद ❤️
पुढेही आपण असेच उपयोगी, माहितीपूर्ण आणि प्रामाणिक व्हिडिओ घेऊन येत राहू.
आपला विश्वास आणि साथ अशीच कायम ठेवा 🙏
चला आता पुढचा टप्पा…
1,00,000 Subscribers कडे! 🚀
Love You All ❤️
जय हिंद 🇮🇳
1 day ago | [YT] | 4
View 7 replies
Tech Dadaso Sutar
🙏 मित्रांनो तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आज आपल्या Tech Dadaso Sutar या चॅनेल वर 75K Subscribers पूर्ण झाले आहेत.तुमच्या प्रत्येक Subscribes, Likes, Comments आणि Support मुळेच हे शक्य झालंय 🙏
खूप खूप आभार मित्रांनो 💐हे यश माझं नाही तर आपलं आहे ❤️.
लवकरच 1लाख subscriber पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे 🚀 तुमचं असंच प्रेम आणि पाठबळ मिळत राहो हीच अपेक्षा.
4 months ago | [YT] | 2
View 0 replies
Tech Dadaso Sutar
लाडकी बहीण योजना ekyc सुरू झालेली आहे . लवकरात लवकर लाडकी बहीण वेबसाइट वर जाऊन केवायसी करा .
4 months ago | [YT] | 5
View 0 replies
Tech Dadaso Sutar
Tech Dadaso Sutar
या आमच्या यूट्यूब चॅनलवर ६०,००० सबस्क्राइबर्स पूर्ण झाल्याचा आनंद आमच्यासाठी अतिशय मोठा आहे. 🙏
तुमच्या प्रेम, पाठिंबा, आणि विश्वासामुळेच हे शक्य झालं आहे. तुमच्या प्रत्येक लाईक, कमेंट, शेअर, आणि सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला नवनवीन माहितीपूर्ण आणि उपयुक्त कंटेंट तयार करण्यासाठी प्रेरणा मिळते.
हा प्रवास केवळ माझा नाही, तर तुमच्याशिवाय तो अपूर्ण आहे. पुढील काळातही तुमचा असा विश्वास आणि प्रेम मिळो, हीच अपेक्षा आहे.
आमच्यासोबत राहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! ❤️
तुमच्या मित्र-मैत्रिणींना Tech Dadaso Sutar चॅनलबद्दल सांगा आणि आमच्या कुटुंबाचा भाग बनवा. 🚀
धन्यवाद,
तुमचा,
Dadaso Sutar (Tech Dadaso Sutar.)
1 year ago | [YT] | 4
View 4 replies
Tech Dadaso Sutar
आमचे सर्व दर्शकांना आणि subscriber ना
🌟 शुभ दीपावली! 🌟
"दीपावलीच्या मंगलमय प्रसंगी, आपल्या जीवनात प्रकाश, आनंद आणि समाधान यांची ज्योत अखंड तेवत राहो. संपत्ती, समृद्धी, आणि सुख यांच्या मंगल आशीर्वादाने आपले घर उजळून निघो."
✨ दिव्यांच्या या उत्सवात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, जीवनात नवा आनंद आणि स्नेह फुलो. ✨
💐 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Tech Dadaso Sutar
नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना चां ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शासनाकडून नवीन वेब साईट सुरू केली आहे . या वेबसाइट वर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता . वेबसाईट लिंक -ladakibahin.maharashtra.gov.in/
धन्यवाद
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Tech Dadaso Sutar
'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे
अर्ज करण्यासाठी घाई करू नका 10 तारीख पासून एक नवीन अधिकृत वेबसाईट येण्याची शक्यता आहे
1 year ago | [YT] | 16
View 0 replies
Tech Dadaso Sutar
नमस्कार मित्रांनो,
"Tech Dadaso Sutar" या आपल्या यूट्यूब चॅनलवर 50 हजार Subscribers सदस्यांचा टप्पा गाठल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! हे फक्त तुमच्या समर्थनामुळे आणि प्रेमामुळेच शक्य झाले आहे. तुमची साथ आणि प्रेरणा मला अधिक चांगली व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरित करते. तुमच्या विश्वासाला खऱ्या अर्थाने उतरायचं आणि अजून उत्कृष्ट तंत्रज्ञान विषयक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं हे माझे ध्येय आहे.
धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुमचा विश्वास आणि साथ अशीच राहू दे.
धन्यवाद,
दादासो सुतार
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Tech Dadaso Sutar
सर्व बांधकाम कामगारांना सूचना आहे की महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाचे कामकाज 16मार्च ते 10 जून पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन बंद आहे.
1 year ago | [YT] | 3
View 9 replies
Tech Dadaso Sutar
आज आपल्या चैनल वरती 40 k subscriber पूर्ण झाले आहेत. सर्वांचे आभार
आमच्या चॅनलला जॉईन करा या लिंक वरून
Follow the Tech Dadaso Sutar channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va4Z4zoHVvTbpwAzz91q
2 years ago | [YT] | 2
View 1 reply
Load more