गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे! 🎉🙏. चिमुकली चिकू आणि तिचे आई-बाबा, आजी-आजोबा मिळून बाप्पाच्या स्वागतासाठी घर सजवत आहेत. झेंडूच्या फुलांची आरास, सुंदर मखर, दुर्वा-जास्वंदाच्या माळा, मोदक आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. हे सुंदर मराठी गणपती बालगीत मुलांसोबत ऐका, गा आणि गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा करा
आता चिकूच्या बाबाने दुकानातून आणला रोबोट , हे गाणं तुम्ही Amazon Music , Apple Music , Spotify सारख्या सगळ्या music streaming Platforms वर ऐकू शकता , त्यासाठी Streaming platform वर Little Ninja TV search करा open.spotify.com/album/2UNgaT85IZX8BwvhDtaCyD
Little Ninja TV
गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे! 🎉🙏. चिमुकली चिकू आणि तिचे आई-बाबा, आजी-आजोबा मिळून बाप्पाच्या स्वागतासाठी घर सजवत आहेत. झेंडूच्या फुलांची आरास, सुंदर मखर, दुर्वा-जास्वंदाच्या माळा, मोदक आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. हे सुंदर मराठी गणपती बालगीत मुलांसोबत ऐका, गा आणि गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा करा
1 month ago |[YT] | 3
View 0 replies
Little Ninja TV
खारुताई आणि जंगलातल्या प्राण्यांची करामत आवडली का तुमच्या मुलांना ?
https://youtu.be/uI_FWrxt2jo
1 month ago |[YT] | 4
View 0 replies
Little Ninja TV
आता आई मला छोटासा लॅपटॉप देना हे गाणं तुम्ही तुमच्या आवडत्या Music Streaming Platform जसेकी Amazon Music , Apple Music , Spotify इत्यादी वर ऐकू शकता
1 month ago |[YT] | 2
View 0 replies
Little Ninja TV
तुमच्या मुलांना little Ninja TV वरील कोणता विडिओ सर्वात जास्त आवडतो ?
1 month ago |[YT] | 0
View 0 replies
Little Ninja TV
आता चिकूच्या बाबाने दुकानातून आणला रोबोट , हे गाणं तुम्ही Amazon Music , Apple Music , Spotify सारख्या सगळ्या music streaming Platforms वर ऐकू शकता , त्यासाठी Streaming platform वर Little Ninja TV search करा
open.spotify.com/album/2UNgaT85IZX8BwvhDtaCyD
2 months ago |[YT] | 7
View 0 replies
Little Ninja TV
चिकूच्या वारी आणि विठू माऊलीच्या दर्शनाचे गाणं आवडलं का सर्वांना , कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा
2 months ago |[YT] | 14
View 0 replies