"@kokani Shri 97" "Maharashtra तील पर्यटन स्थळ" "कोकण संस्कृती" "कोकणचा शिमगा" "कोकणचा मेवा" "निसर्ग कोकण" "maharastra तील पर्यटन स्थळ" "कोल्हापूर दर्शन" "प्रवास वर्णन" नमन "कोकणची लोककला" "कोकणचे उस्तव सण" "कोकणातील परंपरा" "Kokan दर्शन" "Sang mana song"
नमस्कार मंडळी /मित्रांनो
मी श्रीकांत जगन्नाथ जोशी ( @kokani Shri 97)
मी कोकणी Shri 97 Youtube channel चा माध्यमातुन ,maharashtra तील पर्यटन स्थळे, प्रेक्षणीय स्थळे ,मंदिरे ,पुरातन काळातील वास्तू तसेच कोकणातील संस्कृती ,निसर्ग पर्यटन स्थळे ,प्रेक्षणीय स्थळे, मंदिरे ,पुरातन काळातील वास्तू, मनोरंजन कार्यक्रम, नमन , कोकणातील सण, परंपरा, कला,क्रीडा, इत्यादी व्हिडिओ चा साह्याने लोकांचे मनोरंजन करून लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे
तरी सगळ्यांनी सहकार्य करावे आणि आज पर्यंत जसा support केलात तसाच कायम स्वरुपी ठेवावा .मी अधिकाधिक व्हिडिओ टाकून रसिकांना मंत्रमुग्ध/आनंदी करण्याचा प्रयत्न करेन.
आपला लाडका :- कोकणी Shri 97
@kokanishri97
joshishrikant379@gmail.com
कोकणी. shri97
@kokanishri97
2 weeks ago | [YT] | 1
View 0 replies
कोकणी. shri97
🚩🛑सर्वांना देव दिवाळीचा खुप खुप शुभेच्छा..🛑🚩
1 month ago | [YT] | 10
View 0 replies
कोकणी. shri97
सौम्य आणि आनंददायी दिवाळी तुमच्या कुटुंबाला मिळो! सर्वांच्या आयुष्यात प्रकाशमानता व समृद्धी यावी. शुभ दीपावली!
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
कोकणी. shri97
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना… कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा ! मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोड स्वाद दुधाचा, विश्वास वाढु द्या नात्याचा, त्यात असु दे गोडवा साखरेचा, कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!@kokanishri97
2 months ago | [YT] | 9
View 0 replies
कोकणी. shri97
सर्वांना दसरा आणि विजयादशमी उत्सव चा तुम्हाला व तुमच्या फामिली ला हार्दिक शुभेच्छा
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
कोकणी. shri97
घटस्थापना घटाची,
नवदुर्गा स्थापनेची..
आतुरता आगमनाची,
आली पहाट नवरात्र उत्सवाची..
नवरात्रीच्या मंगलमय .
या नवरात्रीत, प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन संधी आणि नवीन यश घेऊन येवो.
देवीच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होवोत. शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
3 months ago | [YT] | 15
View 2 replies
कोकणी. shri97
Dm order
4 months ago | [YT] | 12
View 0 replies
कोकणी. shri97
4 months ago | [YT] | 13
View 0 replies
कोकणी. shri97
सुलतान कोणाला आवडला
4 months ago | [YT] | 12
View 0 replies
कोकणी. shri97
Baku (don)aani रॉकेट सर्जा subscribe like comment
4 months ago | [YT] | 19
View 0 replies
Load more