नमस्कार मित्रांनो, आपण EDUCATION and TECHNO KNOWLEDGE या चॅनलद्वारे नेहमी शिक्षक भरती,मेगाभरती, आणि नवीन व्यवसायाविषयी महिती मराठीतून जाणून घेणार आहोत....त्याचबरोबर प्रत्येकाच्या हाताला योग्यतेप्रमाणे काम आणि आवडीप्रमाणे व्यवसाय,उद्योगाविषयी माहिती नियमित आपल्या youtube.com/channel/UC39yFn6HAar_E2addAYPsPw चॅनलवर सांगितली जाईल. काही शँका असतील कंमेंट करा.व्हीडिओ आवडले तर like आणि share करा.नक्कीच या चॅनलवर असणारे व्हीडिओ तुम्हाला प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण असतील ..धन्यवाद
Mail id-skiranparbhane21@gmail.com
Education and Techno Knowledge
अधिवेशनात खाजगी अनुदानित शाळा संबंधी खडाजंगी
शिक्षण मंत्री यांची सकारात्मक भूमिका
3 years ago | [YT] | 14
View 0 replies
Education and Techno Knowledge
ही बाब सर्वांना माहिती मात्र news channel वर येत नव्हती
आत ईडी ने उडी मारल्यामुळे शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ निर्माण
होणार ...मागील भरतीबाबात सर्व चौकशी लागणार नेमकं काय आहे ??पहा व्हिडिओ Z 24 तास
3 years ago | [YT] | 11
View 1 reply
Education and Techno Knowledge
याhttps://youtu.be/96Msad0hY7I
दोन जि .प.मध्ये १ हजार ८५ शिक्षकांच्या रिक्त जागा त्यातील एक जि प सरळसेवेकरिता रिक्त जागा 26/7/22
#शिक्षकभरती
#भंडारा
#नागपूर
#shikshakbharati
#रिक्त जागा
https://youtu.be/IdaTqAJhWe0
अहमदनगर आणि जालना
जि प मधील शिक्षक रिक्त जागा प्रवर्गानुसार
https://youtu.be/57m0Q0YN-Ak
वरील लिंक मध्ये
सांगली आणि सोलापूर जि प मधील रिक्त जागा
3 years ago | [YT] | 14
View 0 replies
Education and Techno Knowledge
https://youtu.be/89tYq2deqrU
Pavitra Portal Latest Update||Shikshakbharati||TET Result||Tait Exam Upadte 26 July 2022
#Tetresultupadte
#pavitrportalupdate
#shikshakbharati
#tetresult2021
#taitexam
#taitexam2022
#pasantikram
#sansthabharti
3 years ago | [YT] | 33
View 0 replies
Education and Techno Knowledge
लॉकडाऊन मधील शाळेसंबंधी अपडेट
5 years ago | [YT] | 1
View 0 replies
Education and Techno Knowledge
शिक्षकभरतीची पुढील दिशा काय?राज्याध्यक्ष श्री .इंगोले पाटील यांच्या तोंडून
5 years ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Education and Techno Knowledge
अध्यक्ष श्री.संतोष मगर डी एड बी एड स्टुडंट असोसिएशन संघटना शिक्षकभरती संबंधी महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देतांना...
5 years ago | [YT] | 0
View 1 reply
Education and Techno Knowledge
चला 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त
कोरोना मुक्त महाराष्ट्रा चा संकल्प करूयात." गर्जा महाराष्ट्र माझा ,जय जय महाराष्ट्र माझा...
5 years ago | [YT] | 14
View 0 replies
Education and Techno Knowledge
शिक्षकभरती मधील 50%मागासवर्गीय अनुशेष जवळपास 4000 जागा with interview ची यादीच्या
आगोदर पोर्टलवर येऊन यादी लागायला हवी का???
आपले मत होय/नाही स्वरूपात नोंदवा..
5 years ago | [YT] | 98
View 19 replies
Education and Techno Knowledge
मी सूर्यकिरण भास्कर परभणे जनता कर्फ्यु मध्ये सहभागी आहे ..
तुम्ही ही सहभागी आहात ,मला खात्री आहे.आपल्या गनिमी काव्यापुढे कोरोना टिकणार नाही ...चला कोरोनाला हरवूया.
5 years ago (edited) | [YT] | 62
View 0 replies
Load more