Hii Friends Wel Come Vishu Ghadve Youtube Channel |
Viral Social Media Tranding Vedios
#shorts #viral #youtubeshorts #cute_whatsapp_status #cutebaby
Anisha Gaikwad Vlog
Hii Friends Please Sport Me 1M Subscrieber
Please My chanel Subscrieb Kijiye |
@gaikwadanisha
@beinganuofficial1k
Please Sport Me ........
@VishuGhadve
बाईचं दुःख बाईलाच कळतं असं म्हणतात पण,
ते आपल्या अर्थाने कळलं महामानवाला. भारत देश स्वतंत्र झाला आणि पहिल्या निवडणुकीपासून देशातील स्त्रियांना मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशातील स्त्रीवादीचं शिक्षण मिळालं नसतं मग तर ती स्त्री कोणत्याही समाजातील असो निश्चयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खूप उपकार आहेत…
08 मार्च
जागतिक महिला दिन
महिला सन्मान जपावा..!!
JAY BHIM 🙏 JAY SAVIDHAN 💙
3 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
@VishuGhadve
AAI 💙 BABA 🙏💙
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
@VishuGhadve
त्याग, संयम आणि संघर्षाची मूर्ती — माता रमाई आंबेडकर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्यामागे उभा असलेला शांत पण मजबूत आधार म्हणजे रमाई.
गरीबी आणि संकटांमध्येही त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत बाबासाहेबांना शिक्षण व समाजकार्य करण्यासाठी प्रेरणा दिली.
माता रमाईंचे जीवन हे त्याग आणि प्रेमाचे प्रेरणादायी उदाहरण आहे.. 🙏🙏🙏🙏
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
@VishuGhadve
🙏🌸 2 February 1913 🌸🙏
बाबा सुभेदार रामजी आंबेडकर यांना
स्मृती दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन 💐🙏
1 month ago | [YT] | 6
View 0 replies
@VishuGhadve
भावपुर्ण श्रद्धांजली दादा 💐🙏
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
@VishuGhadve
भावपुर्ण श्रद्धांजली दादा 💐🙏 #ajitpawar #shots #ajitdadapawar #अजितदादा_पवार #rip #अजितदादापवार
1 month ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
@VishuGhadve
छत्रपती संभाजी महाराज यांना राज्यभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा....... 🙏🙏🙏🙏
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
@VishuGhadve
नामविस्तार दिनानिमित्त सर्वाना खुप खुप मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💙🙏
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
@VishuGhadve
राज माता जिजाऊ यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
@VishuGhadve
8 जानेवारी 💙 जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिन 💙
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
Load more