नमस्कार विध्यार्थी मित्रानो,
'RDL Academy' या चॅनल वर आपले स्वागत आहे...

हे चॅनेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आले आहे.... स्पर्धा परीक्षा म्हटलं की असंख्य पुस्तके आणि अभ्यास यापासून थोडी मोकळीक मिळेल तेव्हा आपण या चॅनेल वर अभ्यास करू शकता आणि तोही वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने..... आपला अभ्यास अतिशय सोप्या व सरळ पद्धतीने आता शक्य झाले आहे ....
'RDL Academy' ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

Whatsapp on : 7798565817


RDL Academy

♦️✅ ' गप्पीदास ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा.

8 months ago | [YT] | 156

RDL Academy

🔴 ' अरण्यरुदन ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?

9 months ago | [YT] | 208

RDL Academy

🔴 ' राहाटी ' समानार्थी शब्द सांगा.

10 months ago | [YT] | 337

RDL Academy

🔴 ' क्षेम ' यासाठी समानार्थी शब्द कोणता?

10 months ago | [YT] | 269

RDL Academy

🔴 ' जाऊ ' या शब्दाचे अनेक वचन सांगा .

10 months ago | [YT] | 261

RDL Academy

🔴 ' गप्पीदास ' या शब्दाचा अर्थ ?

10 months ago | [YT] | 195

RDL Academy

🔴 ' यशिद ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ ______ .

10 months ago | [YT] | 186

RDL Academy

🔴 बोके संन्यासी म्हणजेच ________ .

10 months ago | [YT] | 226

RDL Academy

♦️✅ अस्वलाचा खेळ करणारा कोण ?

10 months ago | [YT] | 242

RDL Academy

♦️ ' कुणाला दात न देणारा ' __________ ?

11 months ago | [YT] | 242