नमस्कार 🙏🏻 मी वैष्णवी देशमुख इथे तुम्हाला ज्वेलरी मेकिंग ट्यूटोरियल्स, Daily व्लॉग्स,GRWM, रिसिपीज हे सर्व बघायला आणि शिकवायला मी हा yoututube channel बनवला आहे 🥳❤️आलाच आहात तर channel ला subscribe करा 🥰🤗