SanvadMedia Online



SanvadMedia Online

2025: Farewell : आठवणींचा निरोप आणि नव्या आशांचा उगम
https://www.sanvadmedia.com/2025-farewel/

#bloger #2025fairwell
#harsharotkar #memorias
#sanvadmedia #sanvadmediaa
#sanvadmediaonline
#janmanachasanvad

1 day ago | [YT] | 5

SanvadMedia Online

महानगरपालिका निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा

#swabhimanishetkari
#rajushetty
#sanvadmedia
#sanvadmediaonline

1 day ago | [YT] | 0

SanvadMedia Online

पवनी,जिल्हा भंडारा येथील सुंदर दृश्य #pauni #bhandara #sanvadmediaonline

2 days ago | [YT] | 0

SanvadMedia Online

उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन.
#unnao #congress

3 days ago | [YT] | 0

SanvadMedia Online

काँग्रेस पक्षाचा १४० वा स्थापना दिवस टिळक भवन मध्ये उत्साहात साजरा.
#congress #sanvadmediaonline #sanvadmediaa #sanvadmedia

3 days ago | [YT] | 1

SanvadMedia Online

सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर.

मुंबई, दि. २७ डिसेंबर २०२५

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस जय्यत तयारीनिशी उतरत आहे. आज सोलापूर महानगरपालिकेसाठी २० उमेदवारांची पहिली यादी पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असून उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी मागणी केली आहे. दोन दिवसापूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले होते त्यानुसार सोलापूरसाठी ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाने दिली आहे.

5 days ago | [YT] | 4

SanvadMedia Online

पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला: हर्षवर्धन सपकाळ.

प्रशांत जगताप विचारांशी तडजोड न करणारे, अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेसचा मार्ग पत्करला : विजय वडेट्टीवार

काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा टिळक भवनमध्ये काँग्रेस नेत्यांकडून भव्य सत्कार. #congress #sanvadmedia

5 days ago | [YT] | 7