Fan Club of Eknathji Shinde, Chief Minister, Maharashtra State
All Latest Updates Of Eknathji Shinde
श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रभावशाली वक्तृत्व आणि त्यांनी केलेल्या कार्यासोबतचं इतरही पैलूंची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
Eknath Shinde FC
मराठी रंगभूमीवरील नामवंत कलावंत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह नाट्यकर्मी नाटक समूहाच्या सर्व विजयी सदस्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. - एकनाथ शिंदे
यावेळी त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच मराठी रंगभूमीच्या सेवेसाठी कार्यरत रहावे असेही सुचवले. राज्यकर्ते म्हणून कोणतीही मदत लागल्यास ती करण्यास आम्ही तयार असल्याचे सांगून या साऱ्यांना आश्वस्त केले. - एकनाथ शिंदे
याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि अभिनेते व नाट्य निर्माते प्रशांत दामले, उपाध्यक्ष नरेश गढेकर, निर्माते अजित भुरे, नाट्य परिषदेचे सदस्य आणि शिवसेनेचे सचिव सुशांत शेलार, सतीश लोटके उपस्थित होते. - एकनाथ शिंदे
#अखिल_भारतीय_मराठी_नाट्य_परिषद #eknathshinde #prashantdamle #एकनाथशिंदे #प्रशांतदामले
Uday Ravindra Samant Tanaji Sawant - तानाजी सावंत Prashant Damle Ajit Bhure Sushant Shelar - सुशांत शेलार
2 years ago | [YT] | 13
View 1 reply
Eknath Shinde FC
Devendra Fadnavis on Sharad Pawar l शरद पवारांच्या राजीनाम्यावर आत्ताच बोलणार नाही - देवेंद्र फडणवीस
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अक्ष्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याला पक्षातून तीव्र विरोध होत आहे. मात्र, शरद पवार यांच्या राजीनाम्यावर आत्ताच बोलणार नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
#sharadpawar #devendrafadnavis #शरदपवार #maharashtranews #maharashtranews #maharashtrabreaking #maharashtrapoliticalcrisis #महाराष्ट्र #राजकारण #उद्धवठाकरे #एकनाथशिंदे #शिवसेना #देवेंद्रफडणवीस #उपमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस #मुख्यमंत्रीएकनाथशिंदे #शरदपवार #राजठाकरे #मनसे #मविआ #काँग्रेस #राष्ट्रवादीकाँग्रेस #अजितपवार #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रब्रेकिंग #संजयराऊत #महाराष्ट्रघडामोडी
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
Eknath Shinde FC
Raj Thackeray Interview Uncut | अमृता फडणवीसांनी घेतला राज ठाकरेंची मुलाखत l Amruta Fadnavis
#amolkolhe #amrutafadnavis #rajthackerayspeech #rajthackeray #amrutafadnavis #amolkolhe #rajthackerayspeech #Mumbai #महाराष्ट्र #राजकारण #देवेंद्रफडणवीस #उपमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस #राजठाकरे #मनसे #महाराष्ट्रघडामोडी
अमृता फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची महामुलाखत घेतली... यावेळी त्यांच्या रॅपीड फायर प्रश्नांना राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिली आहेत..
2 years ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
Eknath Shinde FC
जळगाव ग्रामीणमध्ये उभं रहावं, चारीमुंड्या चीत करेन, पाटलांचा राऊतांना इशारा l Gulabrao Patil
गुलाबराव पाटील म्हणाले, आमच्या मतांच्या जोरावरच संजय राऊत खासदार झाले आहेत. आमचे राजीनामा मागण्याचा संजय राऊतांना काय अधिकार आहे. उलट त्यांनी राजीनामा द्यायला हवा. मात्र, ते देणार नाही. कारण राजीनामा देण्याइतकी त्यांची लायकी नाही. हे लोक आमच्या मतावर मोठी झाली आहेत. त्यांनी आधी स्वत:च्या बळावर एखादी निवडणूक लढवून दाखवावी
संजय राऊत यांची लायकी काय आहे. जळगावमध्ये आमचीच शिवसेना असल्याचे ते म्हणत आहेत. राज्यात दीड वर्षांनी आमदारकीच्या निवडणुका होतील. हिंमत असेल तर खासदार संजय राऊत यांनी जळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवून दाखवावी. संजय राऊत मर्द, नामर्द अशी भाषा करत आहेत. त्यांना या निवडणुकीत चारी मुंड्या चीत करून दाखवेल.
#gulabraopatil #sanjayraut #uddhavthackeray #jalgaon #maharashtranews #politics #politicalnews #election2024 #shivsena #eknathshinde #thackeraygat #thackerayvsshinde #shindegroup #महाराष्ट्र #राजकारण #उद्धवठाकरे #एकनाथशिंदे #शिवसेना #देवेंद्रफडणवीस #उपमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस #मुख्यमंत्रीएकनाथशिंदे #शरदपवार #राजठाकरे #मनसे #मविआ #काँग्रेस #राष्ट्रवादीकाँग्रेस #अजितपवार #गुलाबरावपाटील #चंद्रशेखरबावनकुळे #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रब्रेकिंग #नरेंद्रमोदी #पंतप्रधाननरेंद्रमोदी #अमितशहा #गृहमंत्रीअमितशहा #संजयराऊत
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
Eknath Shinde FC
Ajit Pawar VS Sanjay Raut l वकिली घेण्यावरून अजित पवार, संजय राऊत यांच्यात जुंपली...
#ajitpawar #sanjayraut #shivsena #MVA #bjp #maharashtranews #eknathshinde #devendrafadnavis
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
Eknath Shinde FC
Devendra Fadnavis VS Uddhav Thackeray l गृहमंत्री फडतूस आहेत, ठाकरेंचा घणाघात, फडतूस कोण महाराष्ट्राला माहिती, फडणवीसांचे प्रत्युत्तर...
2 years ago | [YT] | 3
View 1 reply
Eknath Shinde FC
भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे.
दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती.
त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार, राज्य मंत्रिमंडळात मंत्री ते खासदार म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती.
सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला. भावपूर्ण श्रद्धांजली.... - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
#GirishBapat
2 years ago | [YT] | 8
View 1 reply
Eknath Shinde FC
अनाथांचा नाथ एकनाथ | Video Song l Eknath Shinde l Dharmaveer Anand Dighe chashak 2023 l Shivsena
2 years ago | [YT] | 4
View 1 reply
Eknath Shinde FC
Eknath Shinde Attacks On Nana Patole l खोके, मिंधे गट म्हणणे कोणत्या आचारसंहितेत बसते? l ShivSena
मुख्यमंत्र्यांना खोके म्हणणे, मिंधे म्हणणे, चोर-गद्दार म्हणणे हे कुठल्या आचारसंहितेत बसते नाना? असा सवाल विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना खडे बोल सुनावले आहेत. आज विधानसभेत त्यांच्यात यावरुन चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले.
2 years ago | [YT] | 3
View 1 reply
Eknath Shinde FC
Eknath Shinde On Uddhav Thackeray l सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावनीला पक्ष बांधला होता #khed #eknathshinde #ramdaskadam #shivsena
2 years ago | [YT] | 2
View 1 reply
Load more