Matruka Women’s Hospital & Test Tube Baby Center is a trusted and advanced women’s healthcare facility offering complete services in IVF, Laparoscopy, and Infertility Treatments. Our mission is to support every woman’s health journey with compassion, innovation, and expertise.
Services Offered:IVF / IUI / ICSI (Test Tube Baby Treatment)
Normal & C-Section Deliveries Maternity & Prenatal Care Advanced Laparoscopic Surgeries (Hysterectomy, Ovarian cyst, etc.)
PCOD and Infertility Treatment Sonography and Diagnostic Facilities
With state-of-the-art technology, experienced doctors, and patient-centric care, companion in the journey of motherhood . IVF Center in Aurangabad, Test Tube Baby in Marathi, IVF Treatment Explained, मातृत्वाचा प्रवास, Best Gynaecologist in Aurangabad, IVF Success Story, Pregnancy Tips in Marathi, Normal Delivery vs C Section, PCOD Treatment Marathi, महिला आरोग्य सल्ला, IVF Clinic in Chh. Sambhajinagar, Laparoscopic Surgery Marathi, Fertility Hospital Maharashtra
Matruka Womens Hospital And IVF Center
आपकी नन्ही मुस्कान का सपना… अब होगा पूरा | Matruka Women’s Hospital IVF Center
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Matruka Womens Hospital And IVF Center
🌸 मातृका वुमन्स हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर 🌸
✨ वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर ✨
🗓 दि. 27, 28, 29 (३ दिवस)
⏰ वेळ : सकाळी 10 ते सायं. 6
---
👇 उपलब्ध सुविधा
▪ पाळीशी संबंधित तपासणी (PCOD/PCOS)
▪ गर्भाशय व अंडाशय तपासणी
▪ गर्भवती महिलांची तपासणी
▪ वंध्यत्व मार्गदर्शन / उपचार
▪ स्तनाच्या गाठीची तपासणी व उपचार
▪ रजोनिवृत्ती (Menopause) उपचार
▪ गर्भाशयाच्या गाठींचे उपचार
▪ मासिक पाळीतील समस्या
▪ IVF संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
---
🏥 हॉस्पिटलची वैशिष्ट्ये
✔ अनुभवी व कुशल स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ
✔ IVF व वंध्यत्व तज्ञ
✔ आधुनिक व वातानुकूलित 2 ऑपरेशन थिएटर
✔ डिलक्स रूम 🌟
✔ ICU सुविधा
✔ सोनो ग्राफी
✔ Water Birth सुविधा (छत्रपती संभाजीनगरातील पहिले Water Birth Delivery केंद्र)
✔ आधुनिक IVF ऑपरेशन थिएटर
✔ दुर्बिणीद्वारे पोटाच्या सर्व शस्त्रक्रिया
✔ उत्तम स्वच्छता व सुरक्षा
---
🎁 शिबिरातील विशेष सवलती
🔹 नोंदणी धारकांना निवडक शस्त्रक्रियावर 10% ते 15% सूट
🔹 सोनो ग्राफीवर 20% सूट (फक्त शिबिर काळात)
🔹 सर्व रक्त तपासण्यांवर 20% सूट
---
🩺 उपलब्ध शस्त्रक्रिया
▪ लेप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया
▪ गर्भाशयाची शस्त्रक्रिया
▪ गर्भाशयातील गाठीची शस्त्रक्रिया
▪ पोटाच्या शस्त्रक्रिया
▪ अंडाशयाच्या गाठीची शस्त्रक्रिया (Ovarian Cyst)
▪ Hysteroscopy (गर्भाशयाची आंतरिक तपासणी)
▪ Normal Delivery (प्रसुती)
▪ सिझेरियन डिलिव्हरी
▪ स्त्रियांच्या गुप्तांग शस्त्रक्रिया
▪ Ectopic Pregnancy
▪ High Risk Pregnancy
▪ वंध्यत्वासाठी एंडोस्कोपी शस्त्रक्रिया
▪ बाळंतपणातील कुशल व्यवस्थापन शस्त्रक्रिया
---
📞 नाव नोंदणीसाठी संपर्क
📱 ७६७६००७०००
📱 दिनेश राठोड – ८२०८२७४५१२
📱 गणेश हुड – ८८०६३८५३८६
📱 आकाश जेठे – ९०९६४७६०१९
📱 फय्याज शहा – ७२६३८९६६४९
---
🌺 मातृका हॉस्पिटलचे ध्येय
समाजातील सर्व घटकांना वाजवी दरात उच्च प्रतीची, करुणादायी व विश्वासार्ह आरोग्य सेवा देणे हा आमचा संकल्प.
---
📍 शिबिराचे स्थान
📌 मातृका वुमन्स हॉस्पिटल
संकल्प मंगल कार्यालय समोर, न्यू उस्मानपुरा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – ४३१००५
2 months ago | [YT] | 3
View 0 replies
Matruka Womens Hospital And IVF Center
🌸 मासिक पाळी दरम्यानच्या समस्या? 🌸
😣 पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे
😣 अनियमित पाळी
😣 जास्त किंवा कमी रक्तस्राव
👉 हे फक्त “सामान्य पाळी” नसून आरोग्याचा इशारा असू शकतो!
✅ अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ
✅ अत्याधुनिक तपासण्या
✅ योग्य व सुरक्षित उपचार
📞 For Appointment : +7676007070
🌐 www.matrukawomenshospital.com
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
Matruka Womens Hospital And IVF Center
🤰 High Risk Pregnancy Care
आई-बाळाच्या आरोग्यासाठी वेळेवर काळजी आणि तपासणी आवश्यक आहे.
मातृका वुमन्स हॉस्पिटल – Test Tube Baby (IVF) Center येथे उच्च जोखमीच्या गर्भधारणेसाठी तज्ञ सुविधा उपलब्ध.
धोका वाढवणारे घटक:
✔️ वय खूप कमी / जास्त
✔️ पूर्वी गर्भपात / गुंतागुंत
✔️ अधिक अपत्ये
✔️ संसर्गजन्य आजार
👩⚕️ तज्ञ मार्गदर्शन
Dr. Dhanashri A. Chalwade (MBBS, MS OBGY)
📍 सर्व सुविधा आता एकाच छताखाली!
📞 Contact: 7676007070
🌐 www.matrukawomenshospital.com
@Chh.Sambhajinagarpostalregion
👉 @MatrukaWomensHospital
👉 @ivfindiacare6105
👉 @shubhjeet2597
👉 @HighRiskPregnancy
5 months ago (edited) | [YT] | 0
View 0 replies