“जे विषय कुठे बोलले जात नाहीत, ते इथे थेट बोलले जातात! Trending कलाकार, थेट राजकारणी आणि खेळाडूंचे अनकट सत्य! 🔥 लगेच सबस्क्राइब करा.”
तुम्ही शोधत असाल, आजूबाजूला काय चाललंय? कोण आहे चर्चेत? कोणते मुद्दे आहेत जे तुमच्या आयुष्यावर परिणाम करत आहेत? तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे!
आम्ही घेऊन येतोय...
🔥 ट्रेंडिंग विषय: राजकारण, समाजकारण, तंत्रज्ञान असो वा मनोरंजन... प्रत्येक महत्त्वाच्या आणि गरमागरम विषयावर सखोल चर्चा.
👤 ट्रेंडिंग व्यक्ती: ज्यांनी आपल्या कामातून, विचारातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या प्रवासाबद्दल विशेष गप्पा.
🧐 ट्रेंडिंग मुद्दे (Issues): समाजातील ज्वलंत प्रश्न, समस्या आणि त्यावरचे संभावित उपाय यावर स्पष्ट आणि परखड मतं.
थोडक्यात, 'विषय भारी' म्हणजे तुमच्या अवतीभोवतीच्या जगाला समजून घेण्याची एक अनोखी जागा!
प्रत्येक आठवड्यात एक नवीन एपिसोड, एक नवीन विषय... आणि चर्चा जी तुम्हाला विचार करायला लावेल!
चला, सहभागी व्हा या ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या 'भारी' प्रवासात!
Vishaych Hard
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या उपोषणाला तुमचा पाठिंबा आहे का?
#ManojJarange
2 weeks ago | [YT] | 4
View 0 replies
Vishaych Hard
आपल्या शिवरायांच्या जन्मभूमी मधील घटना 🥹😭 आरोपीच काय करायचं तुम्हीच सांगा 😡
3 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Vishaych Hard
चला मतदान करू✌🏻✌🏻
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
Vishaych Hard
तुमचे मत द्या
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Vishaych Hard
तुम्ही तुकाराम मुंडे साहेबांसोबत आहात का?
2 months ago | [YT] | 10
View 0 replies
Vishaych Hard
तुमचे मत कोणाला?
3 months ago | [YT] | 5
View 0 replies
Vishaych Hard
काय करायचं माय-बापानो अशा नराधमांच 😭😭😭
4 months ago | [YT] | 3
View 1 reply
Vishaych Hard
“राजा शिवाजी” मधील “जीवा महाले “ म्हणजेच आपले सलमान खान यांची एंट्री कशी वाटली? किती स्टार्स देणार?
4 months ago | [YT] | 5
View 0 replies
Vishaych Hard
“राजा शिवाजी “ चित्रपट कसा वाटला?
4 months ago | [YT] | 2
View 0 replies
Vishaych Hard
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻आवडता आवाज कायमचा हरवला🥹😭
5 months ago | [YT] | 15
View 2 replies
Load more