Pravin sharada Prakash zaware
कवी मनाचा चित्रकार 💞
Writer | Marathi writer | author | poetry
Marathi motivational speaker |
लेखक @कविवर्य
Instagram - @kavivary
50k family
महादेव ❤️🙏🏻
"All Copyrights Reserved" ©
आरंभ १६/१२/२०२४


आयुष्य म्हणजे निरंतर जन्मा पासून मृत्यू पर्यंतचा एक सुंदर लक्षणिय प्रवास ❤️
या प्रवासात आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी साथीदार भेटतील. जे आपल्या सोबत येतील त्यांना घेऊन अन् जे अर्ध्यात साथ सोडतील त्यांना सोडून आपल्याला आयुष्याचा हा प्रवास नेहमीच सुरु ठेवावा लागतो!

या रोजच्या प्रवासात माझ्यासमोर येणारा प्रत्येक क्षण तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न 🤷🏻‍♂️

त्यात माझ्या कविता असो,
काही सुविचार असो अथवा MINI VLOG ❤️ प्रत्येक गोष्ट प्रामाणिक पणे तुमच्या समोर ठेवली जाणार आहे 💯
अपेक्षा इतकीच असणार की

अगदीच subscribe करायला विसरायचे नाहीये 🙌

Don’t forget to :- LIKE 👍🏻
COMMENT
SHARE

SUBSCRIBE ✨