Navodaya mission

नमस्कार मी नारायण सोळंके
"नवोदय मिशन" या यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचे स्वागत करतो
विद्यार्थ्यांनो, शाळेतील विविध स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमच्या भविष्याचे पहिले पाऊल.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, NMMS (National Means-cum-Merit Scholarship) तसेच इतर सर्व शालेय स्पर्धा परीक्षांबाबत महत्त्वाची व उपयुक्त माहिती मिळेल.

📘 या चॅनेलवर काय मिळेल?
• संपूर्ण अभ्यासक्रम (Syllabus)
• महत्वाचे प्रश्न व सराव पेपर्स
• परीक्षेचे नियम व मार्गदर्शन
• निकाल, हॉल तिकीट व अर्ज प्रक्रिया माहिती
• इयत्ता 4 थी ते 10 वी साठी शैक्षणिक मार्गदर्शन

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
मोबाईल नंबर : WhatsApp 9421815376

📱 Play Store वर App Download करा :
👉 App Name : play.google.com/store/apps/details?id=com.gyhvsg.n…

🎯 आमचं ध्येय – "गावातील प्रत्येक हुशार मुलगा-मुलगी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावी!"
📝 नवोदय नवनीत या पुस्तकातील अंकगणिताचे सर्व स्वाध्याया ची स्पष्टीकरणे Pdf App मधे उपलब्ध


Navodaya mission

131) 41.0812 मधून कोणती संख्या कमी केली असता 32.487 ही संख्या मिळेल?

5 days ago | [YT] | 5

Navodaya mission

130. पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती ?

1 week ago | [YT] | 7

Navodaya mission

129. साडेसात हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत कशी लिहावी ?

1 week ago | [YT] | 13

Navodaya mission

Navodaya Mission परिवाराने आज 10,000 सबस्क्राइबर्सचा टप्पा पूर्ण केला! 🎉
तुमच्या प्रेम, विश्वास आणि सपोर्टमुळे हे शक्य झाले 🙏

अशाच पद्धतीने पुढेही आम्ही तुम्हाला उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओ देत राहू.
आता पुढचा टार्गेट — 50K 🚀

चॅनलला Subscribe करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ❤️

Thank You Everyone!

4 months ago | [YT] | 9

Navodaya mission

128. एका संख्येला अनुक्रमे 8, 10, 12 व 14 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते, तर अशी लहानांत लहान संख्या कोणती ?

6 months ago | [YT] | 10

Navodaya mission

127. 22/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी ?

7 months ago | [YT] | 10

Navodaya mission

126. 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी ?

7 months ago | [YT] | 7

Navodaya mission

125. – 2 ही ऋण पूर्णांक संख्या............

7 months ago | [YT] | 14

Navodaya mission

124.ज्या संख्येचे दशांशरूप अखंड व आवर्ती असते, अशा संख्यांना.............म्हणतात

7 months ago | [YT] | 9

Navodaya mission

123. 4567 नंतर येणारी सहावी सम संख्या व दहावी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती ?

7 months ago | [YT] | 9