कोकणी माणूस......!!!
नमस्कार मंडळी 🙏🙏
माझे गाव रत्नागिरी जिल्ह्यामधील डोंगरामध्ये वसलेले आहे. आणि सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो.
माझे नाव संदेश खापरे आणि माझ्या चॅनलचे नाव आहे Mi Kokani Sandesh या आपल्या यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. 💐💐🙏🙏
तर मंडळींनो मी तुमच्यासाठी नवनवीन कोकणातील सण उत्सव गडकिल्ले ट्रेकिंग,कोकणातील लग्नसमारंभ,पर्यटन स्थळ, बाईक राईट,इत्यादी अनेक गोष्टी मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत राहील.
तर मंडळी आपल्या चैनल वरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. 🙏🙏
💐💐धन्यवाद मंडळींनो 💐💐
Me kokani Sandesh
श्री गगनगिरी महाराज मठ (खोपोली)
11 months ago | [YT] | 16
View 0 replies
Me kokani Sandesh
https://youtu.be/VpK7y8gWlgc
मुंबईतील सगळ्यात मोठे आणि जुने मासळी बाजार ससून डॉक | Sasson Dock Fish Market
1 year ago | [YT] | 11
View 0 replies
Me kokani Sandesh
🍗🍗चिकन पोपटी कशी बनवली जाते
रायगडची फेमस चिकन पोपटी रेसिपी
1 year ago | [YT] | 17
View 0 replies
Me kokani Sandesh
भाऊचा धक्का (कसारा) Fish Market 🐟🐠🦐🦀🐋
https://youtu.be/IOMo5O1ylks
1 year ago | [YT] | 23
View 0 replies
Me kokani Sandesh
https://youtu.be/L_7P-h0hJss
csmt wholesale fish market
1 year ago | [YT] | 15
View 0 replies