Shivner Prime म्हणजेच आवाज लोकशाहीचा ....
Shivner Prime हा Youtube Channel छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील आहे.
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय Youtube Channel - Shivner Prime ला Like, Comment, Subscribe and Share करायला विसरू नका.
We are one of the Popular Youtube Channel from Maharashtra with good team.
आपल्या अमूल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद !!
संपर्क- 9850625724
Shivner Prime
*श्री मळगंगा माता जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी आवाहन*
*(Call for Shri Malganga Mata Water Purification Projects)*
पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि पाण्याच्या व्यवस्थापनात सुधारणा करणे. या उद्देशाने *धोलवड ग्रामविकास ट्रस्टने आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून थंड व स्वच्छ पाण्याच्या उत्तम गुणवत्तेचा जलशुद्धीकरण प्रकल्प लोकसहभागातून नव्याने कार्यान्वित* करण्याचे योजले आहे. यासाठी साधारणपणे २,००,०००/- (अक्षरी - दोन लाख रुपये) खर्च अपेक्षित असून यासाठी आमचे आपणा सर्वांना नम्र आवाहन आहे की, आपण जास्तीत जास्त देणगी देऊन या पवित्र कार्यास हातभार लावावा.
*"सर्वश्रेष्ठ जलदान"* म्हणजे तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजणे किंवा पाण्याच्या व्यवस्थापनासाठी मदत करणे हे एक पुण्यकर्म मानले जाते. प्रकल्पास रक्कम रु. ५०००/- (अक्षरी - पाच हजार रुपये) पेक्षा अधिक रक्कम देणगी देण्या-या *देणगीदाराचे नाव कोनशिलेवर* लावण्यात येईल. ज्या देणगीदारांना या पवित्र कार्यास मदत करायची इच्छा असेल त्यांनी धोलवड ग्रामविकास ट्रस्टचे व्यवस्थापक अथवा थेट अध्यक्ष, मानद सचिव यांचेशी संपर्क साधावा ही नम्र विनंती. देणगीदाराला देणगीची रीतसर पावती समक्ष, पोस्टाने व ईमेल द्वारा पाठवली जाईल. कार्य तत्काळ व्हावे ही ग्रामदेवता "श्री मळगंगा मातेची" ची ईच्छा आहे... बस आपला मदतीचा हात आम्हाला लाखमोलाचा आहे ...!!
संपर्क – (१) *श्री. प्रमोद गुलाब नलावडे*
(व्यवस्थापक, धोलवड ग्रामविकास ट्रस्ट)
०९४२२३८६४६४
(२) *ॲड. कुलदीप शरद नलावडे*
(अध्यक्ष, धोलवड ग्रामविकास ट्रस्ट)
०९४२२४९४१६१
(३) *श्री. योगेश ज्ञानेश्वर नलावडे*
(मानद सचिव, धोलवड ग्रामविकास ट्रस्ट)
०९८९२९४९४२८
*सर्व देणगीदारांचे धोलवड ग्रामविकास ट्रस्ट व धोलवड ग्रामस्थांचे वतीने मनपूर्वक आभार....*
4 months ago | [YT] | 7
View 0 replies
Shivner Prime
मी प्रामाणिकपणे माहीम विधानसभेच्या मैदानात उतरलो आहे. अमित ठाकरेंचं मत
1 year ago | [YT] | 14
View 0 replies
Shivner Prime
एका कुटुंबासारखी मी माहिमकरांची जबाबदारी घेणार #shivnerprime
1 year ago | [YT] | 11
View 0 replies
Shivner Prime
फोटोला काय कॅप्शन द्याल...
1 year ago | [YT] | 4
View 2 replies
Shivner Prime
तुम्हाला काय वाटते?
1 year ago | [YT] | 28
View 1 reply
Shivner Prime
यातले कोणकोणते उमेदवार निवडून येतील ? तुमचे मत काय ?
1 year ago | [YT] | 136
View 15 replies
Shivner Prime
अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांची साथ दिल्याने अजित पवारांची बाजू कमकुवत होईल असं वाटतं का?
#SaritaKaushik #Ajit Pawar #ShrinivasPawar #Ajit Pawar #SharadPawar
1 year ago | [YT] | 17
View 0 replies
Shivner Prime
शिरूर लोकसभेला कोण बाजी मारणार ?
1 year ago | [YT] | 49
View 7 replies
Shivner Prime
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात कोणाच्या जास्त जागा निवडून येतील? सांगा कमेंट मध्ये
#Lok Sabha Elections 2024 #Lok Sabha #Maharashtra Politics #MVA
1 year ago | [YT] | 17
View 6 replies
Shivner Prime
#यशस्वी व्हायचंय तर मग एकदा नक्कीच ऐका?#motivation #goodthoughts
youtube.com/shorts/c5q-64l_a-...
2 years ago | [YT] | 26
View 0 replies
Load more